"बोंबील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Bot: Migrating 9 langlinks, now provided by Wikidata on d:Q311730 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
[[चित्र:Bombil.jpg|thumb|right|300px|बोंबील]] |
[[चित्र:Bombil.jpg|thumb|right|300px|बोंबील]] |
||
'''बोंबील''' (शास्त्रीय नाव: ''Harpadon nehereus'', ''हार्पेडन नीहेरस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bombay duck'', ''बाँबे डक'' ;) या नावाने ओळखला जाणारा मासा अरबी समुद्रात [[कच्छ जिल्हा|कच्छपासून]] मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग, मुरुड इत्यादी कोकणपट्टीच्या भागात तसेच [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरातसुद्धा]] मिळतो. |
'''बोंबील''' (शास्त्रीय नाव: ''Harpadon nehereus'', ''हार्पेडन नीहेरस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bombay duck'', ''बाँबे डक'' ;) या नावाने ओळखला जाणारा मासा अरबी समुद्रात [[कच्छ जिल्हा|कच्छपासून]] मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग, मुरुड इत्यादी कोकणपट्टीच्या भागात तसेच [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरातसुद्धा]] मिळतो. ब्रिटिश राजवटीत हा मासा इंग्रजीत बाँबे डक या नावाने ओळखला जाऊ लागला. या नावाच्या व्युत्पत्तीबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत्. |
||
हा मासा ताजा तसेच मीठ लावून सुकवून पण वापरला जातो. सुक्या बोंबलांना बोलीभाषेत काड्या म्हटले जाते. |
हा मासा ताजा, तसेच मीठ लावून सुकवून पण वापरला जातो. सुक्या बोंबलांना बोलीभाषेत काड्या म्हटले जाते. सुक्या बोंबलाची चटणी खवय्यांमध्ये लोकप्रिय आहे. या चटणीला माशांना येणारा वैशिष्ट्यपूर्ण दर्प येतो. |
||
[[वर्ग:मासे]] |
[[वर्ग:मासे]] |
१७:४२, १९ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बोंबील (शास्त्रीय नाव: Harpadon nehereus, हार्पेडन नीहेरस ; इंग्लिश: Bombay duck, बाँबे डक ;) या नावाने ओळखला जाणारा मासा अरबी समुद्रात कच्छपासून मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग, मुरुड इत्यादी कोकणपट्टीच्या भागात तसेच बंगालच्या उपसागरातसुद्धा मिळतो. ब्रिटिश राजवटीत हा मासा इंग्रजीत बाँबे डक या नावाने ओळखला जाऊ लागला. या नावाच्या व्युत्पत्तीबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत्.
हा मासा ताजा, तसेच मीठ लावून सुकवून पण वापरला जातो. सुक्या बोंबलांना बोलीभाषेत काड्या म्हटले जाते. सुक्या बोंबलाची चटणी खवय्यांमध्ये लोकप्रिय आहे. या चटणीला माशांना येणारा वैशिष्ट्यपूर्ण दर्प येतो.