बोंबील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बोंबील

बोंबील (शास्त्रीय नाव: Harpadon nehereus, हार्पेडन नीहेरस ; इंग्लिश: Bombay duck, बॉंबे डक ;) या नावाने ओळखला जाणारा मासा अरबी समुद्रात कच्छपासून मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग, मुरुड इत्यादी कोकणपट्टीच्या भागात तसेच बंगालच्या उपसागरातसुद्धा मिळतो. ब्रिटिश राजवटीत हा मासा इंग्रजीत बॉंबे डक या नावाने ओळखला जाऊ लागला. या नावाच्या व्युत्पत्तीबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत्.

हा मासा ताजा, तसेच मीठ लावून सुकवून पण वापरला जातो. सुक्या बोंबलांना बोलीभाषेत काड्या म्हटले जाते. सुक्या बोंबलाची चटणी खवय्यांमध्ये लोकप्रिय आहे. या चटणीला माशांना येणारा वैशिष्ट्यपूर्ण दर्प येतो.