"शरच्चंद्र चट्टोपाध्याय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५९: ओळ ५९:
|
|
|}
|}

==विशेष==
शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या जीवनावर मराठी लेखिका [[सुमती क्षेत्रमाडे]]यांनी ’जीवनस्वप्न’ नावाची कादंबरी लिहिली आहे.





१४:३५, १८ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

साहित्य

प्रकाशित पुस्तके

कादंबऱ्या

  • बडदिदी, १९१३ (या कादंबरीवर बड़ी दीदी नावाचा हिंदी चित्रपट आहे.)
  • विराजबहू, १९१४ (या कादंबरीवर त्याच नावाचा हिंदी चित्रपट आहे.)
  • बिन्दुर छेले, १९१४
  • परिणीता, १९१४ (या कादंबरीवर आधारित याच नावाचे दोन हिंदी चित्रपट आहेत.)
  • मेजदिदी, १९१५
  • वैकुन्ठेर उइल, १९१५
  • पल्लीसमाज, १९१६
  • चंद्रनाथ, १९१६
  • अरक्षणीया, १९१६|
  • पंडितमोशाय, १९१७
  • देवदास, १९१७ (या कादंबरीवरून हिंदीमध्ये दोन वेळा ’देवदास’ नावाचे चित्रपट निघाले.)
  • चरित्रहीन, १९१७
  • श्रीकांत भाग १, १९१७
  • श्रीकान्त भाग २, १९१८
  • निष्कृति, १९१७
  • गृहदाह, १९२०
  • बामुनेर मेये, १९२०
  • देना पाओना, १९२३|
  • नवविधान, १९२४
  • पथेर दाबी, १९२६
  • श्रीकान्त ३, १९२७
  • शेष प्रश्न, १९३१
  • विप्रदास, १९३५
  • श्रीकान्त ४, १९३३
  • शुभदा, १९३८
  • शेषेर परिचय़, १९३९
  • दत्त १९१८
  • रामेर सुमती (या कादंबरीचे ’अतूट’ नावाचे मराठी नाट्यरूपांतर श्रीधर शनवारे यांनी केले आहे).

नाटक

  • षोडशी, १९२८
  • रमा, १९२८
  • विराजबहू, १९३४
  • विजय, १९३५

निबंध

  • नारीर मूल्य
  • तरुणेर विद्रोह, १९१९
  • स्वदेश ओ साहित्य, १९३२
  • स्वराज साधनाय नारी
  • शिक्षार विरोध
  • स्मृतिकथा|
  • अभिनंदन
  • भविष्य वंग-साहित्य
  • गुरु-शिष्य संवाद
  • साहित्य ओ नीति
  • साहित्ये आर्ट ओ दुर्णीति
  • भारतीय उच्च संगीत

विशेष

शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या जीवनावर मराठी लेखिका सुमती क्षेत्रमाडेयांनी ’जीवनस्वप्न’ नावाची कादंबरी लिहिली आहे.