"विठ्ठल कृष्ण नेरूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: विठ्ठल कृष्ण नेरूरकर (जन्म : १४ डिसेंबर १८९२) हे एक मराठी कथाकार, क... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
(काही फरक नाही)
|
२३:४५, १७ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
विठ्ठल कृष्ण नेरूरकर (जन्म : १४ डिसेंबर १८९२) हे एक मराठी कथाकार, कवी आणि नाटककार होते. ’नागरिकता वाचनमाला’ या पुस्तकाच्या दोन भागांचे त्यांनी संपादन केले होते.
नेरूरकर यांची अन्य पुस्तके
- अकबराचे वेद साधन
- उत्कंठा
- कवीची भेट
- टोलस्टॉयचे तत्त्वज्ञान
- तो क्षण
- नवा नमुना (कादंबरी)
- पर्वती
- प्रतिबिंबे (कथासंग्रह)
- फोटोचे लग्न व इतर लघुकथा (कथासंग्रह)
- मधली सुटी (लहान मुलांसाठी)
- मराठीचा संसार
- माणूस आणि पशू (लहान मुलांसाठी)
- मुलींची शाळा (एकांकिका)
- शीलाचे मोल (लहान मुलांसाठी)
- सयाजी सुवर्ण महोत्सव (काव्य)
- साधना (कादंबरी)
पुरस्कार
नेरूरकर यांच्या स्मरणार्थ कोकण मराठी साहित्य परिषद ही दरवर्षी एका लेखकाला संकीर्ण वाङ्मयासाठीचा वि.कृ. नेरूरकर स्मृती पुरस्कार (रु.२०००+सन्मानपत्र) देते.