"सरिता पदकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सरिता मंगेश पत्की (जन्म : १३ डिसेंबर, १९२८) या मराठीतील एक चतुरस्र... |
|||
ओळ २: | ओळ २: | ||
==सरिता पत्की यांनी लिहिलेली पुस्तके== |
==सरिता पत्की यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* आधुनिक महाराष्ट्रातील प्रमुख विचारवंतांचे स्त्री जीवनविषयक संकलन (संपादित-मार्च १९९७) |
|||
* कभी कभी |
* कभी कभी |
||
* काळोखाची लेक (अनुवादित-ब्राझीलच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या करोलिना मारिया डि जीझस यांचे आत्मनिवेदन) |
* काळोखाची लेक (अनुवादित-ब्राझीलच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या करोलिना मारिया डि जीझस यांचे आत्मनिवेदन) |
२२:२५, १४ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
सरिता मंगेश पत्की (जन्म : १३ डिसेंबर, १९२८) या मराठीतील एक चतुरस्र लेखिका आहेत. त्यांच्या नावावर चार अनुवादित पुस्तके आणि भरपूर बालवाङ्मय आहे.
सरिता पत्की यांनी लिहिलेली पुस्तके
- आधुनिक महाराष्ट्रातील प्रमुख विचारवंतांचे स्त्री जीवनविषयक संकलन (संपादित-मार्च १९९७)
- कभी कभी
- काळोखाची लेक (अनुवादित-ब्राझीलच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या करोलिना मारिया डि जीझस यांचे आत्मनिवेदन)
- चैत्रपुष्प (काव्यसंग्रह)
- खून पहावा करून (नाटक)
- घुम्मट (कथा संग्रह)
- बाधा (नाटक)
- सीता (नाटक)
- हाउंड ऑफ द बास्कर व्हील (अनुवादित)
सरिता पत्की यांचे बालवाङ्मय
- बारा रामाचं देऊळ
- छोटू हत्तीची गोष्ट