"सरिता पदकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सरिता मंगेश पत्की (जन्म : १३ डिसेंबर, १९२८) या मराठीतील एक चतुरस्र...
(काही फरक नाही)

२२:१६, १४ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

सरिता मंगेश पत्की (जन्म : १३ डिसेंबर, १९२८) या मराठीतील एक चतुरस्र लेखिका आहेत. त्यांच्या नावावर चार अनुवादित पुस्तके आणि भरपूर बालवाङ्‌मय आहे.

सरिता पत्की यांनी लिहिलेली पुस्तके

  • कभी कभी
  • काळोखाची लेक (अनुवादित-ब्राझीलच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या करोलिना मारिया डि जीझस यांचे आत्मनिवेदन)
  • चैत्रपुष्प (काव्यसंग्रह)
  • खून पहावा करून (नाटक)
  • घुम्मट (कथा संग्रह)
  • बाधा (नाटक)
  • सीता (नाटक)
  • हाउंड ऑफ द बास्कर व्हील (अनुवादित)

सरिता पत्की यांचे बालवाङ्‌मय

  • बारा रामाचं देऊळ
  • छोटू हत्तीची गोष्ट