Jump to content

"स्नेहप्रभा प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: स्नेहप्रभा प्रधान(जन्म :[], []; मृत्यू : डिसेंबर ७, इ.स. १९९३ या एक मर...
(काही फरक नाही)

१३:२८, १२ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

स्नेहप्रभा प्रधान(जन्म :[], []; मृत्यू : डिसेंबर ७, इ.स. १९९३ या एक मराठी नाट्यसिने अभिनेत्री, गायिका आणि लेखिका होत्या. त्या मो.ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन या नाट्यसंस्थेच्या नाटकांतून कामे करीत.

स्नेहप्रभा प्रधान यांनी लिहिलेली पुस्तके

  • पळसाला पानं तीन (ललित लेखसंग्रह)
  • रसिक प्रेक्षकांस सप्रेम (स्नेहप्रभा प्रधान यांच्या भूमिकांचे विश्लेषण करणारे लेख)
  • सर्वस्वी तुझाच (नाटक)
  • स्नेहांकिता (आत्मचरित्र)

स्नेहप्रभा यांची भूमिका असलेले चित्रपट

  • पहिली मंगळागौर(१९४२) (या चित्रपटात लता मंगेशकर यांनी स्नेहप्रभा प्रधान यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती.)

स्नेहप्रभा प्रधान यांनी गायलेली गाणी

  • नटली चत्राची नवलाई (चित्रपट : पहिली मंगळागौर, सहगायिका लता मंगेशकर)