"गोमंतक मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: गोमंतक मराठी साहित्य परिषद ही संस्था दरवर्षी ’अखिल भारतीय गोमंत... |
(काही फरक नाही)
|
२२:२१, ९ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
गोमंतक मराठी साहित्य परिषद ही संस्था दरवर्षी ’अखिल भारतीय गोमंतक साहित्य संमेलन’ भरवते. संस्थेचे २०१३सालचे अध्यक्ष चंद्रकांत गवस आहेत, तर सचिव, अशोक धाडी आहेत.
३रे गोमंतक साहित्य संमेलन गोव्यामध्ये साखळी डिचोली येथे १४-१५ डिसेंबर २०१३ला होणार आहे. संमेलनाच्या आयोजनात गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयाचा सहभाग असेल. संमेलनाध्यक्ष बाबा भांड असतील.
पहा : साहित्य संमेलने