"भास्कर काशीनाथ चांदूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: काव्यशेखर ऊर्फ भास्कर काशीनाथ चांदूरकर (जन्म : ४ डिसेंबर १८९८) हे ... |
(काही फरक नाही)
|
१९:०९, ५ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
काव्यशेखर ऊर्फ भास्कर काशीनाथ चांदूरकर (जन्म : ४ डिसेंबर १८९८) हे एक मराठी कादंबरीकार आणि लेखक होते.
काव्यशेखर यांनी लिहिलेली पुस्तके
- पुष्पराग (काव्यसंग्रह)
- प्रेमपुनर्जीवन (विधवांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारी कादंबरी)