Jump to content

"शैलजा भालचंद्र काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. शैलजा काळे या विदर्भातील एक मराठी लेखिका होत्या. त्यांनी मुला...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

२२:३०, २ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

डॉ. शैलजा काळे या विदर्भातील एक मराठी लेखिका होत्या. त्यांनी मुलांसाठीही कथा लिहिल्या.

शैलजा काळे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अंतरीच्या गूढगर्भी (कथासंग्रह)
  • अंधारातून प्रकाशाकडे (एकांकिका)
  • अनमोल मोती (कथासंग्रह)
  • अवकाश कन्या कल्पना (व्यक्तिचित्रण)
  • असे गुरुशिष्य (कथा)
  • असे जगू या (कथासंग्रह)
  • आजीची पत्रं (बालसाहित्य)
  • आजीच्या गोष्टी (बालसाहित्य)
  • आनंदी आनंद गडे (बालसाहित्य)
  • कॅप्टन टिंगू (बालसाहित्य
  • चाचा नेहरू (चरित्र-बालसाहित्य)
  • चालावे कसे (मार्गदर्शनपर बालसाहित्य)
  • छान माणसास छान भेट (बालसाहित्य)
  • छाया (बालसाहित्य)
  • दिवसा तुझे महत्त्व (संच-बालसाहित्य)
  • प्रकृती छान गडे (कथासंग्रह)