"पट्टे कादंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''पट्ट कादंब''' (इंग्लिश: Bar Headed Goose) हा बदकासारखा दिसणारा पक्षी आहे. हे पक्षी स्थलांतर करून हिवाळ्यात [[भारत|भारतात]] येतात.याच्या डोक्यावर असलेल्या दोन काळ्या रंगाच्या पट्ट्यामुळे याला हे नाव पडले आहे.याचे शास्त्रीय नाव आन्सर इंडिकस आहे.
'''पट्ट कादंब''' (इंग्लिश: Bar Headed Goose) हा बदकासारखा दिसणारा पक्षी आहे. हे पक्षी स्थलांतर करून हिवाळ्यात [[भारत|भारतात]] येतात. याच्या डोक्यावर असलेल्या दोन काळ्या रंगाच्या पट्ट्यामुळे याला हे नाव पडले आहे. याचे शास्त्रीय नाव आन्सर इंडिकस आहे.

==वर्णन==
==वर्णन==
या पक्षाचा बांधा साधरणतः उंच राहतो.यांची मान उंच असते.करडा राखाडी व पांध्र्‍या रंगाचा समावेश असतो.पाठीवरचे पंख हे तांबूस राखडी रंगाचे सामान्यथ असतात.यांचीए चोच व पाय पिवळ्या रंगाचे असतात.याचे चोचीवर काळा ठिपका असतो.हा पाणपक्षी असून शाकाहारी पक्षी आहे.
पट्ट कादंब पक्ष्याचा बांधा साधरणतः उंच असतो. यांची मान उंच असते. पक्ष्याच्या रंगात करडा, राखाडी व पांढऱ्या रंगाचा समावेश असतो. पाठीवरचे पंख हे साधारणपणे तांबूस राखाडी रंगाचे असतात. याची चोच व पाय पिवळ्या रंगाचे असतात. चोचीवर काळा ठिपका असतो. हा पाणपक्षी असून शाकाहारी आहे.

==वसती==
==वसती==
शेत किंवा दलदल,पाणवठा,नदीकाठ/तलाव,-जेथे अन्न उपलब्ध असते तेथे
जेथे अन्न उपलब्ध असते तेथे असे शेत किंवा दलदल, पाणवठा, नदीकाठ/तलाव वगैरे ठिकाणी पट्ट कादंबांची वसती असते.

==खाद्य==
==खाद्य==
हा कंद ,झाडांची मुळे,पिकांचे कोवळे कोंब,ओंब्या धान्य डाळी खातो.हा कळपाने रहाणारा पक्षी आहे.त्याचा कळपच्या कळप शेतातील पिकावर उतरतोतो पिकांचे नुकसान करतो म्हणून याची[[भारत|भारतात]] शिकारही मोठ्या प्रमाणावर होते.
पट्ट कादंब पक्षी हा कंद, झाडांची मुळे, पिकांचे कोवळे कोंब, ओंब्या, धान्य डाळी खातो. हा कळपाने रहाणारा पक्षी आहे. त्याचे कळपच्या कळप शेतातील पिकावर उतरतात व पिकांचे नुकसान करतात, म्हणून [[भारत|भारतात]] याची शिकारही मोठ्या प्रमाणावर होते.

==पुनरुत्पादन==
==पुनरुत्पादन==
हे पक्शी जमिनीवर घरटी करतात.सुमारे २५ सेंटिमिटर व्यासाच्या खळग्यात चिखल व पिसांचा उपयोग करुन त्याचे भोवताली कडा बांधतात.क्वचीतच,पाण्यातील वनस्पती किंवा गवत हे एकत्र करून त्यावर यांची मादी अंडी घालते.
हे पक्षी जमिनीवर घरटी करतात. सुमारे २५ सेंटिमीटर व्यासाच्या खळग्यात चिखल व पिसांचा उपयोग करून त्याच्या भोवती कडा बांधतात. क्वचितच, पाण्यातील वनस्पती किंवा गवत हे एकत्र करून त्यावर पट्ट कादंबाची मादी अंडी घालते.

१६:१५, २ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

पट्ट कादंब (इंग्लिश: Bar Headed Goose) हा बदकासारखा दिसणारा पक्षी आहे. हे पक्षी स्थलांतर करून हिवाळ्यात भारतात येतात. याच्या डोक्यावर असलेल्या दोन काळ्या रंगाच्या पट्ट्यामुळे याला हे नाव पडले आहे. याचे शास्त्रीय नाव आन्सर इंडिकस आहे.

वर्णन

पट्ट कादंब पक्ष्याचा बांधा साधरणतः उंच असतो. यांची मान उंच असते. पक्ष्याच्या रंगात करडा, राखाडी व पांढऱ्या रंगाचा समावेश असतो. पाठीवरचे पंख हे साधारणपणे तांबूस राखाडी रंगाचे असतात. याची चोच व पाय पिवळ्या रंगाचे असतात. चोचीवर काळा ठिपका असतो. हा पाणपक्षी असून शाकाहारी आहे.

वसती

जेथे अन्न उपलब्ध असते तेथे असे शेत किंवा दलदल, पाणवठा, नदीकाठ/तलाव वगैरे ठिकाणी पट्ट कादंबांची वसती असते.

खाद्य

पट्ट कादंब पक्षी हा कंद, झाडांची मुळे, पिकांचे कोवळे कोंब, ओंब्या, धान्य व डाळी खातो. हा कळपाने रहाणारा पक्षी आहे. त्याचे कळपच्या कळप शेतातील पिकावर उतरतात व पिकांचे नुकसान करतात, म्हणून भारतात याची शिकारही मोठ्या प्रमाणावर होते.

पुनरुत्पादन