"गणेश विनायक अकोलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: ग.वि. ऊर्फ गणेश विनायक अकोलकर(जन्म : []; मृत्यू : २३ मोव्हेंबर १९८३) हे... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
(काही फरक नाही)
|
१२:२९, २४ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती
ग.वि. ऊर्फ गणेश विनायक अकोलकर(जन्म : []; मृत्यू : २३ मोव्हेंबर १९८३) हे एक मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक लेखन करणारे मराठी लेखक होते.
ग.वि. अकोलकरांनी लिहिलेली पुस्तके
- माध्यमिक शिक्षण
- माध्यमिक शिक्षणाची पुनर्घटना (अनुवादित)
- लोकसाही व शिक्षण आणि शिक्षणाची आधुनिक तत्त्वज्ञाने (अनुवादित)
- व्यक्तिमत्त्वविकास (अनुवादित)
- शैक्षणिक तत्त्वज्ञानाची रूपरेषा
- शैक्षणिक मनोविज्ञान (अनुवादित)
- शैक्षणिक मूलतत्त्वे (अनुवादित)
- शैक्षणिक समाजशास्त्राची रूपरेषा