Jump to content

"कान्होपात्रा दत्तात्रेय किणीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|कान्होपात्रा}}(संत कवयित्री)


'''[[कान्होपात्रा]] किणीकर''' (२ ऑक्टोबर, इ.स. १९३४ - २५ ऑक्टोबर, इ.स. २००९) या विख्यात मराठी नाट्य अभिनेत्री होत्या. त्या [[कान्होपात्रा]] याच नावाने नाटकांत भूमिका करीत.

'''[[कान्होपात्रा]] किणीकर''' (२ ऑक्टोबर, इ.स. १९३४ - २५ ऑक्टोबर, इ.स. २००९) या विख्यात मराठी नाट्य अभिनेत्री होत्या.


== कारकीर्द ==
== कारकीर्द ==

२३:१०, २३ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

(संत कवयित्री)

कान्होपात्रा किणीकर (२ ऑक्टोबर, इ.स. १९३४ - २५ ऑक्टोबर, इ.स. २००९) या विख्यात मराठी नाट्य अभिनेत्री होत्या. त्या कान्होपात्रा याच नावाने नाटकांत भूमिका करीत.

कारकीर्द

नाटके

नाटक भाषा भूमिका
आठवा अवतार मराठी कृष्ण
उद्याचा संसार मराठी ?
एकच प्याला मराठी सिंधू
कट्यार काळजात घुसली मराठी पंडिताची मुलगी
गोकुळचा चोर मराठी कृष्ण, राधा
घराबाहेर मराठी ऊर्मिला
चमकला ध्रुवाचा तारा मराठी सुनीती
जग काय म्हणेल मराठी ?
पुण्यप्रभाव मराठी वसुंधरा
पैसाच पैसा मराठी शकुंतला
प्रेमसंन्यास मराठी लीला
प्रीतिसंगम मराठी ?
बेबंदशाही मराठी चंद्रावळ
भावबंधन मराठी लतिका
मदनाची मंजिरी मराठी मंजिरी, लीलावती
मानापमान मराठी कुसुम, भामिनी
मृच्छकटिक मराठी वसंतसेना
ययाती आणि देवयानी मराठी शर्मिष्ठा
राजसंन्यास मराठी शिवांगी
राणीचा बाग मराठी ऊर्मिला
लग्नाची बेडी मराठी अरुणा, यामिनी
विद्याहरण मराठी देवयानी
शाकुंतल मराठी ?
शारदा मराठी वल्लरी
संत नामदेव मराठी जनाबाई
संशयकल्लोळ मराठी रेवती
सुवर्णतुला मराठी सत्यभामा
सौभद्र मराठी सुभद्रा
हे बंध रेशमाचे मराठी रेशमा

कान्होपात्रा किणीकर यांची गाजलेली नाट्यगीते

  • तिमिरातुनी तेजाकडे (ययाती आणि देवयानी)
  • तुझ्या यशाचा हा पुनवचांद (ययाती आणि देवयानी)
  • त्या मदनमनोरमरूपी (मृच्छकटिक)
  • फुलला मनी वसंत बहार (सुवर्णतुला)
  • दीपा तू जळत रहा (ययाती आणि देवयानी)

पुरस्कार

मराठी नाट्यसृष्टीतील बहारदार कामगिरीसाठी कान्होपात्रा यांना "नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल" पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

बाह्य दुवे

  • http://www.aathavanitli-gani.com/Swar/Kanhopatra. Missing or empty |title= (सहाय्य)