"पीक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
<ref>http://en.wikipedia.org/wiki/Harvest</ref> |
<ref>http://en.wikipedia.org/wiki/Harvest</ref> धान्य, फळभाजी-पालेभाजी, मिरच्या-कोथिबीर, मोहरी, तैलबिया, डाळी, ऊस, किंवा तत्सम वार्षिक उत्पन्न असलेल्या व रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या आणि शेतात पुरुषभर किंवा लहान उंचीच्या झुडुपावर उगवून कापणीयोग्य झालेल्या खाद्यपदार्थाला पीक म्हणतात. प्रत्येक पिकाचा एक हंगाम असतो. हंगामाच्या सुरुवातीस बियाणे पेरली जातात व हंगामाच्या शेवटी त्याचे पीक मिळते. पिके कापण्यासाठी विळी, कोयता किंवा कापणी यंत्र वापरतात. मनाजोगते व भरपूर पीक आल्यावर शेतकरी कुटुंब व व शेती समाज आनंदात असतो व तो आनंद एका शेती सणाने साजरा केला जातो. छोट्या शेतावर जिथे साधारणपणे यंत्रे नसतात तिथे पिकाची कापणी हा पीक हंगामातला सर्वात मेहनती काळ असतो. मोठ्या शेतांवर यंत्राने कापणी केली जाते. पीक काढणे ह्या प्रक्रियेत पिकाच्या कापणीनंतर ते बाजारात पाठवण्याअगोदर लगेच शेतावरच करायची कामेही येतात. |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
१३:५३, १ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती
[१] धान्य, फळभाजी-पालेभाजी, मिरच्या-कोथिबीर, मोहरी, तैलबिया, डाळी, ऊस, किंवा तत्सम वार्षिक उत्पन्न असलेल्या व रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या आणि शेतात पुरुषभर किंवा लहान उंचीच्या झुडुपावर उगवून कापणीयोग्य झालेल्या खाद्यपदार्थाला पीक म्हणतात. प्रत्येक पिकाचा एक हंगाम असतो. हंगामाच्या सुरुवातीस बियाणे पेरली जातात व हंगामाच्या शेवटी त्याचे पीक मिळते. पिके कापण्यासाठी विळी, कोयता किंवा कापणी यंत्र वापरतात. मनाजोगते व भरपूर पीक आल्यावर शेतकरी कुटुंब व व शेती समाज आनंदात असतो व तो आनंद एका शेती सणाने साजरा केला जातो. छोट्या शेतावर जिथे साधारणपणे यंत्रे नसतात तिथे पिकाची कापणी हा पीक हंगामातला सर्वात मेहनती काळ असतो. मोठ्या शेतांवर यंत्राने कापणी केली जाते. पीक काढणे ह्या प्रक्रियेत पिकाच्या कापणीनंतर ते बाजारात पाठवण्याअगोदर लगेच शेतावरच करायची कामेही येतात.