Jump to content

चर्चा:शेतीची पिके

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:पीक या पानावरून पुनर्निर्देशित)

पिक कि पीक?

अभय नातू ०२:४४, २३ ऑगस्ट २०११ (UTC)

अर्थात पीक, प्रत्यय लागल्यावर पिका-- ....J ०५:३९, २३ ऑगस्ट २०११ (UTC)


एकही शब्द नसणारे केवळ मथळे स्वरूपाचे लेख बनवण्या पेक्षा किमान स्वरुपाची माहिती पण भरण्याचा प्रयत्न व्हावा असे वाटते. राहुल देशमुख १२:०९, २३ ऑगस्ट २०११ (UTC)

असलेले लेखांतील (एक शब्दांचे का होईना) अशुद्धलेखन काढणेही तितकेच महत्वाचे आहे. हा लेख अनेक महिने पडून आहे. नवीन नाही.
अभय नातू १५:१७, २३ ऑगस्ट २०११ (UTC)