"राजीव तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १: ओळ १:
राजीव तांबे हे एक मराठी बालकथालेखक आहेत. त्यांची २०१३सालापर्यंत एकूण ५५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बालवाङ्‌मयाव्यतिरिक्त त्यांनी एकपात्रिका, एकांकिका, कथा, कविता, कादंबरी, गणित कथा, नाटक, पालकत्वाविषयी लेखन, विज्ञान प्रयोग कथा, शिक्षण विषयक लेखन, इत्यादी लेखनप्रकार हाताळले आहेत. ते अनेक वृत्तपत्रांतून बालक, पालक व शिक्षक यांच्यासाठीच सातत्याने स्तंभलेखन करतात. ते एका मासिकाचे संपादक आहेत.

;राजीव तांबे :
* हे “युनिसेफ” साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करतात.
* ते “अभ्यासक्रम समिती”चे सदस्य आहेत.
* ते “राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा पुनर्विलोकन समिती”चे सदस्य आहेत.
* त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधून पेपर वाचन केले आहे.
* “गंमतशाळा” या त्यांच्या अभिनव संकल्पनेची निर्मिती आहे, तशा शाळाही ते चालवतात.
* त्यांची पुस्तके आणि त्यांची भाषांतरे परदेशामधून प्रकाशितझाली आहेत.
* त्यांना अनेक राज्य व केंद्र पुरस्कारांनी सन्मानितकेले गेले आहे.

==राजीव तांबे यांचे अन्य उपक्रम==
==राजीव तांबे यांचे अन्य उपक्रम==

१२:२८, ३० ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

राजीव तांबे हे एक मराठी बालकथालेखक आहेत. त्यांची २०१३सालापर्यंत एकूण ५५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बालवाङ्‌मयाव्यतिरिक्त त्यांनी एकपात्रिका, एकांकिका, कथा, कविता, कादंबरी, गणित कथा, नाटक, पालकत्वाविषयी लेखन, विज्ञान प्रयोग कथा, शिक्षण विषयक लेखन, इत्यादी लेखनप्रकार हाताळले आहेत. ते अनेक वृत्तपत्रांतून बालक, पालक व शिक्षक यांच्यासाठीच सातत्याने स्तंभलेखन करतात. ते एका मासिकाचे संपादक आहेत.

राजीव तांबे
  • हे “युनिसेफ” साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करतात.
  • ते “अभ्यासक्रम समिती”चे सदस्य आहेत.
  • ते “राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा पुनर्विलोकन समिती”चे सदस्य आहेत.
  • त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधून पेपर वाचन केले आहे.
  • “गंमतशाळा” या त्यांच्या अभिनव संकल्पनेची निर्मिती आहे, तशा शाळाही ते चालवतात.
  • त्यांची पुस्तके आणि त्यांची भाषांतरे परदेशामधून प्रकाशितझाली आहेत.
  • त्यांना अनेक राज्य व केंद्र पुरस्कारांनी सन्मानितकेले गेले आहे.

राजीव तांबे यांचे अन्य उपक्रम

  • “स्टार माझा” या वाहिनीवर दर शनिवारी पालकांसाठी मुलाखत (थेट प्रक्षेपण)
    • अध्यापन कौशल्य कार्यशाळा , लेखनकौशल्य कार्यशाळा (शिक्षकांसाठी कार्यक्रम)
    • मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, मुलांचे प्रश्न आणि पालक (पालकांसाठी कार्यक्रम)
    • मुलांच्या विश्वात (मुलांसाठी कार्यक्रम)
    • यशस्वी होऊ या (मुलांसाठी लेखनकौशल्य कार्यशाळा)

राजीव तांबे यांना मिळालेले पुरस्कार

  • कवितासंग्रहाला द. का. बर्वे उत्कृष्ट निर्मिती पुरस्कार, १९८८
  • कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, १९८८-८९
  • कथासंग्रहाला मराठी बाल साहित्य परिषद पुरस्कार, १९८९
  • एकांकिकेला बाल रंगभूमीचा उत्कृष्ट लेखन पुरस्कार, १९९०
  • बाल साहित्यातील विशेष योगदानाबद्दल ग.ह.पाटील पुरस्कार, १९९२
  • एकांकिकेसाठी अखिील भारतीय मराठी बाल कुमार साहित्य पुरस्कार, १९९३
  • कथासंग्रहासाठी उत्कृष्ट बाल साहित्य निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार, १९९३
  • बाल साहित्यातील विशेष योगदानाबद्दल, पुणे महानगर पालिकेकडून “विशेष सन्मानित”, १९९५
  • बालचित्रवाणीने निर्मित व प्रसारित केलेल्या “आनंददायी शिक्षण” या कार्यक्रमास, भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार, १९९६
  • कादंबरीलेखनासाठी कोकण मराठी साहित्य पुरस्कार, १९९७
  • बाल साहित्यातील विशेष योगदानाबद्दल, सावाना (सार्वजनिक वाचनालय नाशिक) पुरस्कार, २०००
  • कथा संग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, २०००-२००१
  • शैक्षणिक पुस्तकासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, २००२-२००३
  • शैक्षणिक पुस्तकासाठी आगाशे पुरस्कार, बुलढाणा, २००२
  • शैक्षणिक पुस्तकाच्या उत्कृष्ट निर्मितीसाठी वा.रा. ढवळे पुरस्कार, २००३
  • कथा संग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, २००७-२००८
  • पालकांसाठी लिहिलेल्या पुस्तकासाठी वा.अ. रेगे (ठाणे) यांच्या नावाचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, २००९-२०१०