"श्रीधर कृष्ण शनवारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ १: | ओळ १: | ||
प्रा. डॉ. श्रीधर कृष्ण शनवारे (जन्म :[[ऑक्टोबर ५]], [[इ.स. १९३५]]; मृत्यू : [[ऑक्टोबर २७]] [[इ.स. २०१३]] हे महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातले एक मराठी कवी होते. |
प्रा. डॉ. श्रीधर कृष्ण शनवारे (जन्म :[[ऑक्टोबर ५]], [[इ.स. १९३५]]; मृत्यू : [[ऑक्टोबर २७]] [[इ.स. २०१३]] हे महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातले एक मराठी कवी होते. |
||
त्यांच्या शिक्षणकाळात त्यांना भारत सरकारची १२००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती. |
|||
ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले. १९९६ साली दर्यापूरला झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. |
ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले. १९९६ साली दर्यापूरला झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. |
||
प्रा. अजय कृष्णराव चिकाटे यांनी, श्रीधर शनवारे ह्यांच्या ’थांग-अथांग या काव्यसंग्रहाचा चिकित्सक अभ्यास’ हा लघु-शोधनिंबध लिहून एम.फिल. मिळवली आहे.(२००८). |
|||
‘कविवर्य श्रीधर शनवारे यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर प्राध्यापिका रोहिणी कळमकर यांना नागपूर विद्यापीठाची पीएच.डी. मिळाली आहे.(१९९८) |
|||
‘झंझावात आणि थांग-अथांग: तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर प्रा. राष्ट्रपाल इस्तारी मेश्राम यांनी एम.फिल. साठी सादर केलेला व मान्य झालेला लघु-शोधप्रबंध (२००४) |
|||
त्यांच्या कवितांची इंग्रजी, गुजराथी, उर्दू व हिंदी या भाषांतून कवितांची भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत. |
|||
==कवी शनवारे यांची ग्रंथरचना== |
==कवी शनवारे यांची ग्रंथरचना== |
||
ओळ ३२: | ओळ ४४: | ||
* २६ जानेवारी १९७९ ला (प्रजासत्ताक दिनानिमित्त) दिल्लीत झालेल्या सर्वभाषा कविसंमेलनात मराठी भाषेचा प्रातिनिधिक कवी म्हणून निमंत्रित आणि सहभाग. |
* २६ जानेवारी १९७९ ला (प्रजासत्ताक दिनानिमित्त) दिल्लीत झालेल्या सर्वभाषा कविसंमेलनात मराठी भाषेचा प्रातिनिधिक कवी म्हणून निमंत्रित आणि सहभाग. |
||
* विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (दर्यापूर १९९६) |
* विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (दर्यापूर १९९६) |
||
* १९७३मध्ये दिल्लीच्या नॅशनल बुक ट्रस्टतर्फे प्रकाशित ‘मराठी काव्यसंग्रहा’त त्यांची एक कविता समाविष्ट झाली होती. |
|||
* दिल्लीच्या साहित्य अकादमीतर्फे प्रकाशित ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता: १९६१ ते १९८०’ मध्ये कविता समाविष्ट (१९९४) |
|||
* नरेंद्र बोडके यांचा श्रीधर शनवारे यांचा काव्यावरचा समीक्षाग्रंथ- ‘गहिवरलेला महाशब्द’, २००२. |
|||
* श्रीधर शनवारे हे नागपूरमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे १९९४साली आयोजित झालेल्या कविता कार्यशाळेचे संचालक व मार्गदर्शक होते. |
|||
* मुंबई येथील साहित्य प्रसार केंद्राने प्रकाशित केलेल्या, ‘मराठीचि बोलू कवतिके’मध्ये कविता समाविष्ट (१९९९) |
|||
* कवी शनवारे यांची माहिती साप्ताहिक विवेकने हिंदुस्तान प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित केलेल्या ‘साहित्य (आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश, खंड २’ या ग्रंथात समाविष्ट (२००९, मुंबई) |
|||
* ‘कविता: विसाव्या शतकाची’, उत्कृष्ट प्रकाशन, पुणे मध्ये कविता समाविष्ट (२०००) |
|||
१९:०७, २८ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
प्रा. डॉ. श्रीधर कृष्ण शनवारे (जन्म :ऑक्टोबर ५, इ.स. १९३५; मृत्यू : ऑक्टोबर २७ इ.स. २०१३ हे महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातले एक मराठी कवी होते.
त्यांच्या शिक्षणकाळात त्यांना भारत सरकारची १२००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती.
ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले. १९९६ साली दर्यापूरला झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
प्रा. अजय कृष्णराव चिकाटे यांनी, श्रीधर शनवारे ह्यांच्या ’थांग-अथांग या काव्यसंग्रहाचा चिकित्सक अभ्यास’ हा लघु-शोधनिंबध लिहून एम.फिल. मिळवली आहे.(२००८).
‘कविवर्य श्रीधर शनवारे यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर प्राध्यापिका रोहिणी कळमकर यांना नागपूर विद्यापीठाची पीएच.डी. मिळाली आहे.(१९९८)
‘झंझावात आणि थांग-अथांग: तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर प्रा. राष्ट्रपाल इस्तारी मेश्राम यांनी एम.फिल. साठी सादर केलेला व मान्य झालेला लघु-शोधप्रबंध (२००४)
त्यांच्या कवितांची इंग्रजी, गुजराथी, उर्दू व हिंदी या भाषांतून कवितांची भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत.
कवी शनवारे यांची ग्रंथरचना
- अतूट (नाटक. मूळ शरच्चंद्र चटोपाध्याय यांची ’रामेर’ ही कथा)
- अभिनव मराठी व्याकरण, मराठी लेखन (व्याकरणविषयक ग्रंथ)
- आतून बंद बेट (काव्यसंग्रह)
- उन्हउतरणी (काव्यसंग्रह)
- उस यात्रा की खोज में (त्यांच्याच ’कोलंबसाची इंडियाचा’ हिंदी अनुवाद)
- कथाकार वामनराव चोरघडे (समीक्षाग्रंथ)
- कोलंबसाची इंडिया (प्रवास वर्णन)
- जातो माघारा (काव्यसंग्रह)
- तळे संध्याकाळचे (काव्यसंग्रह)
- तीन ओळीची कविता (काव्यसंग्रह)
- थांग अथांग तळे (काव्यसंग्रह)
- थेंब थेंब..(चिंतन)
- पायावर चक्र (प्रवास वर्णन)
- प्रेमचंदांची निवडक कविता (अनुवाद)
- राक्षसाचे वाडे (बाल-कुमार कवितासंग्रह)
- सरवा (काव्यसंग्रह)
पुरस्कार
- उन्हउतरणी या कवितासंग्रहाला कविवर्य केशवसुत पुरस्कार
- कृषी विकास प्रतिष्ठानचा ‘विदर्भ गौरव पुरस्कार’ २०१२.
सन्मान
- अमेरिकेत न्यू जर्सी येथील प्लेन्स्बरो टाउनशिप हॉलमध्ये ‘मराठी विश्व’तर्फे आयोजित मेळाव्याचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते, २२ जून १९९६
- आकांक्षा मासिकाने ‘कवी श्रीधर शनवारे विशेषांक’, काढला मे,२००२
- पणजीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे आयोजित ’गोवा साहित्य मेळावा’ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेपद.
- प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल सूर्योदय काव्य पुरस्कार प्राप्त, जळगाव, २००८
- २६ जानेवारी १९७९ ला (प्रजासत्ताक दिनानिमित्त) दिल्लीत झालेल्या सर्वभाषा कविसंमेलनात मराठी भाषेचा प्रातिनिधिक कवी म्हणून निमंत्रित आणि सहभाग.
- विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (दर्यापूर १९९६)
- १९७३मध्ये दिल्लीच्या नॅशनल बुक ट्रस्टतर्फे प्रकाशित ‘मराठी काव्यसंग्रहा’त त्यांची एक कविता समाविष्ट झाली होती.
- दिल्लीच्या साहित्य अकादमीतर्फे प्रकाशित ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता: १९६१ ते १९८०’ मध्ये कविता समाविष्ट (१९९४)
- नरेंद्र बोडके यांचा श्रीधर शनवारे यांचा काव्यावरचा समीक्षाग्रंथ- ‘गहिवरलेला महाशब्द’, २००२.
- श्रीधर शनवारे हे नागपूरमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे १९९४साली आयोजित झालेल्या कविता कार्यशाळेचे संचालक व मार्गदर्शक होते.
- मुंबई येथील साहित्य प्रसार केंद्राने प्रकाशित केलेल्या, ‘मराठीचि बोलू कवतिके’मध्ये कविता समाविष्ट (१९९९)
- कवी शनवारे यांची माहिती साप्ताहिक विवेकने हिंदुस्तान प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित केलेल्या ‘साहित्य (आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश, खंड २’ या ग्रंथात समाविष्ट (२००९, मुंबई)
- ‘कविता: विसाव्या शतकाची’, उत्कृष्ट प्रकाशन, पुणे मध्ये कविता समाविष्ट (२०००)