"मुंगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Abhinavgarule (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
{{विक्शनरीविहार}} |
{{विक्शनरीविहार}} |
||
'''मुंगी''' एक लहान कीटक आहे. |
'''मुंगी''' हा एक लहान सहा पायाचा अतिशय छोटा कीटक आहे. मुंग्या नेहमी समूहामध्ये राहतात. |
||
==संरक्षण== |
==संरक्षण== |
||
मुंगी |
मुंगी स्वतःचे संरक्षण चावा घेऊन किंवा फॉरमिक ॲसिड उडवून करते. हे ॲसिड माणसासाठी फार हानिकारक नसते. मात्र शिकारीसाठी व अन्य शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुंग्या या ॲसिडचा वापर करतात. |
||
==शरीररचना== |
|||
==शारीर रचना== |
|||
मुंगीला ६ पाय, २ |
मुंगीला ६ पाय, डोके आणि त्यावर २ ॲन्टेना, २ डोळे, छाती व पोट असते. पोटात फॉरमिक ॲसिडची एक थैली असते. |
||
==मुंगीवर मराठीत लिहिलेली पुस्तके== |
|||
* मुंगी - एक अद्भुत कीटक : लेखक प्रदीपकुमार माने |
|||
२३:१४, २३ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मुंगी हा एक लहान सहा पायाचा अतिशय छोटा कीटक आहे. मुंग्या नेहमी समूहामध्ये राहतात.
संरक्षण
मुंगी स्वतःचे संरक्षण चावा घेऊन किंवा फॉरमिक ॲसिड उडवून करते. हे ॲसिड माणसासाठी फार हानिकारक नसते. मात्र शिकारीसाठी व अन्य शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुंग्या या ॲसिडचा वापर करतात.
शरीररचना
मुंगीला ६ पाय, डोके आणि त्यावर २ ॲन्टेना, २ डोळे, छाती व पोट असते. पोटात फॉरमिक ॲसिडची एक थैली असते.
मुंगीवर मराठीत लिहिलेली पुस्तके
- मुंगी - एक अद्भुत कीटक : लेखक प्रदीपकुमार माने