मुंगी
Jump to navigation
Jump to search
हा लेख हा लेख 'मुंगी' एक किटकवर्गीय सजीव; याबद्दल आहे. मुंगी (पैठण), मुंगी (शेवगाव) यासाठी पाहा, मुंगी (निःसंदिग्धीकरण).
मुंगी हा एक सहा पायाचा अतिशय छोटा कीटक आहे. मुंग्या नेहमी समूहामध्ये राहतात.
लाल व काळ्या अश्या दोन प्रकारच्या मुंग्या असतात. त्यांच्या निवासस्थानाला वारूळ असे म्हणतात. ते सहसा मातीचे असते. परंतु काही प्रजातीतील मुंग्या झाडावर वेगळ्या साहित्याचा वापर करूनही वारुळे बांधतात.मुंगी आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा वजन उचलू शकते
संरक्षण[संपादन]
शिकारीसाठी व अन्य शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुंगी चावा घेते किंवा फॉरमिक ॲसिड उडवते. हे ॲंसिड माणसासाठी फार हानिकारक नसते.
मुंगीवर मराठीत लिहिलेली पुस्तके[संपादन]
- मुंगी - एक अद्भुत कीटक : लेखक प्रदीपकुमार माने
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
५