Jump to content

"फुले-आंबेडकर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: फुले-आंबेडकरा नावाची साहित्य संमेलने जळगांव-भुसावळ या शहरांत हो...
(काही फरक नाही)

१६:०४, २१ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

फुले-आंबेडकरा नावाची साहित्य संमेलने जळगांव-भुसावळ या शहरांत होतात. महाराष्ट्र दलित साहित्य अकादमी नावाची संस्था ही एकदिवसीय संमेलने भरवते.

यापूर्वी भरलेली फुले-आंबेडकर साहित्य संमेलने

  • १२वे : भुसावळ, २८ मे २००६.
  • १७वे : भुसावळ, २३ जानेवारी २०११. संमेलनाध्यक्ष डॉ. रमा पांचाळ
  • १८वे : भुसावळ, २८ जानेवारी २०१२. संमेलनाध्यक्ष अनिल इंगळे. हेच महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीचेही अध्यक्ष आहेत.
  • १९वे : भुसावळ, १९ जानेवारी २०१३.


पहा : साहित्य संमेलने