"चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ ३: | ओळ ३: | ||
चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशा कविता त्यांनी लिहिल्या. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे पंत कवींचा अलीकडच्या काळातील एक अवतार, असे त्यांना म्हटले जाई. |
चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशा कविता त्यांनी लिहिल्या. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे पंत कवींचा अलीकडच्या काळातील एक अवतार, असे त्यांना म्हटले जाई. |
||
==कवी चंद्रशेखर यांच्या उल्लेखनीय कविता== |
==कवी चंद्रशेखर यांच्या उल्लेखनीय कविता/दीर्घकाव्ये/कवितासंग्रह== |
||
* अर्वाचीन कविता |
* अर्वाचीन कविता |
||
* उघडं गुपित (कथाकाव्य) |
* उघडं गुपित (कथाकाव्य) |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
* चंद्रिका (काव्यसंग्रह -१९३२) |
* चंद्रिका (काव्यसंग्रह -१९३२) |
||
* चिंतोपंत उदास (मिल्टनच्या इल पेन्सरोझोचे मराठी रूपांतर) |
* चिंतोपंत उदास (मिल्टनच्या इल पेन्सरोझोचे मराठी रूपांतर) |
||
* चैतन्यदूत (दीर्घकाव्य) |
|||
⚫ | |||
* धनगर (दीर्घकाव्य) |
|||
⚫ | |||
* स्वदेशप्रीती (दीर्घकाव्य) |
|||
१७:०२, १९ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
चंद्रशेखर (जन्म : नाशिक, २९ जाने.१८७१ — मृत्यू : बडोदे, १७ मार्च १९३७). हे मराठी कवी होते. संपूर्ण नाव चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे. यांचे शिक्षण नाशिक, बडोदे आणि पुणे येथे झाले. त्यांनी बडोद्याला वैद्यकीय खात्यात लेखनिकाची नोकरी केली. आयुष्याच्या अखेरीस बडोदे संस्थानाचे ते राजकवी झाले.
चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशा कविता त्यांनी लिहिल्या. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे पंत कवींचा अलीकडच्या काळातील एक अवतार, असे त्यांना म्हटले जाई.
कवी चंद्रशेखर यांच्या उल्लेखनीय कविता/दीर्घकाव्ये/कवितासंग्रह
- अर्वाचीन कविता
- उघडं गुपित (कथाकाव्य)
- कविता-रति
- किस्मतपूरचा जमीनदार (कथाकाव्य-१९३६)
- गोदागौरव
- चंद्रिका (काव्यसंग्रह -१९३२)
- चिंतोपंत उदास (मिल्टनच्या इल पेन्सरोझोचे मराठी रूपांतर)
- चैतन्यदूत (दीर्घकाव्य)
- धनगर (दीर्घकाव्य)
- रंगराव हर्षे (मिल्टनच्या ल' आलेग्रो ह्या काव्याचे मराठी रूपांतर
- स्वदेशप्रीती (दीर्घकाव्य)