Jump to content

"दत्तात्रेय गणेश गोडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: द.ग. गोडसे (पूर्ण नाव दत्तात्रेय गणेश गोडसे)(जन्म: ३ जुलै १९१४; निधन:...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

१२:२९, १५ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

द.ग. गोडसे (पूर्ण नाव दत्तात्रेय गणेश गोडसे)(जन्म: ३ जुलै १९१४; निधन: ५ जानेवारी १९९२) हे एक मराठी इतिहासकार, नाटककार, नेपथ्यकार, शृंगारवेषकर्मी, मुखपृष्ठ चित्रकार आणि चित्रपट-नाटक दिगदर्शक होते. त्यांनी वि.का. राजवाडे, म.वि धोंड यांना अनुसरून फक्त मराठी भाषेत लेखन केले.

बालपण आणि शिक्षण

द.ग.गोडसे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील वाधोडे येथे झाला, शालेय शिक्षण सावनेरलाआणि कॉलेज शिक्षण नागपूरच्या मॉरिस आणि नंतर मुंबईच्या विल्ससन कॉलेजातून घेतले.


(अपूर्ण)