"मराठीतील साहित्यिक वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सामान्य लोकांना कायद्याचे ज्ञान व्हावे यासाठी महाराष्ट्रातील ... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
सामान्य लोकांना कायद्याचे ज्ञान व्हावे यासाठी महाराष्ट्रातील अनेक वकील मराठी वृत्तपत्रांतून लेख लिहीत असतात. अशा लेखांपैकी निवडक लेखांचे संग्रह पुस्तकरूपाने प्रकाशितही झाले आहेत. याशिवाय, ललित वाङ्मय लिहिणारेही काही वकील आहेत. अशा वकिलांची नावे आणि त्यांची पुस्तके :- |

* ॲडव्होकेट कै. सुप्रिया दीपक सरवटे (निधन : ८-१-२००४): |
|||
** आपण आणि कायदा |
|||
** चक्रव्यूह |
|||
** तुमचे यश तुमच्या हाती (व्यक्तिमत्व विकास) |
|||
** तुम्ही व कायदा |
|||
** मणी मंगळसूत्र (लघुकथा. याच सत्यकथेवर त्याच नावाचा चित्रपट बनला.) |
|||
** रसिया (ललित लेख) |
|||
** लढा |
|||
** विश्वास (न्यायालयीन सत्यकथा) |
|||
* ॲडव्होकेट रेणू देव : ’देवाशपथ खरं सांगेन’ (सकाळ प्रकाशन) |
* ॲडव्होकेट रेणू देव : ’देवाशपथ खरं सांगेन’ (सकाळ प्रकाशन) |
||
२१:२८, ११ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
सामान्य लोकांना कायद्याचे ज्ञान व्हावे यासाठी महाराष्ट्रातील अनेक वकील मराठी वृत्तपत्रांतून लेख लिहीत असतात. अशा लेखांपैकी निवडक लेखांचे संग्रह पुस्तकरूपाने प्रकाशितही झाले आहेत. याशिवाय, ललित वाङ्मय लिहिणारेही काही वकील आहेत. अशा वकिलांची नावे आणि त्यांची पुस्तके :-
- ॲडव्होकेट कै. सुप्रिया दीपक सरवटे (निधन : ८-१-२००४):
- आपण आणि कायदा
- चक्रव्यूह
- तुमचे यश तुमच्या हाती (व्यक्तिमत्व विकास)
- तुम्ही व कायदा
- मणी मंगळसूत्र (लघुकथा. याच सत्यकथेवर त्याच नावाचा चित्रपट बनला.)
- रसिया (ललित लेख)
- लढा
- विश्वास (न्यायालयीन सत्यकथा)
- ॲडव्होकेट रेणू देव : ’देवाशपथ खरं सांगेन’ (सकाळ प्रकाशन)
(अपूर्ण)