मराठीतील साहित्यिक वकील
Appearance
सामान्य लोकांना कायद्याचे ज्ञान व्हावे यासाठी महाराष्ट्रातील अनेक वकील मराठी वृत्तपत्रांतून लेख लिहीत असतात. अशा लेखांपैकी निवडक लेखांचे संग्रह पुस्तकरूपाने प्रकाशितही झाले आहेत. याशिवाय, ललित वाङ्मय लिहिणारेही काही वकील आहेत. अशा वकिलांची नावे आणि त्यांची पुस्तके :-
- वकील रघुनाथ पांडुरंग करंदीकर (१८५७-१९३५) :
- रघुनाथ पांडुरंग ऊर्फ दादासाहेब करंदीकर यांची दैनंदिनी
- केदारखंड-यात्रा
- विलायतेहून धाडलेली पत्रे (१९३५)
- ॲडव्होकेट नीलिमा कानेटकर :
- अखेर न्याय मिळाला भाग १
- तिचा अवकाश (९ स्त्रियांची चरित्रे)
- हुंदके टाळण्यासाठी
- ॲडव्होकेट के.के. गुजर :
- एकत्रित मालमत्ता व वाटप
- किरकोळ न्याय अर्ज, दावे आणि अपील
- दस्तऐवज : शोध व नोंद
- दिवाणी कायद्याचा सोबती
- पोटगी
- हिंदू वारसा अधिनियम, १९५६
- हिंदू विवाह आणि घटस्फोट अधिनियम
- हुकूमनामा बजावणी दरखास्त कायदा व निवाडे
- ॲडव्होकेट गणेश घोलप :
- नवोदय दिवाळी अंक -२०१२ (संपादन)
- ॲडव्होकेट एस.आर. चिटणीस
- माझ्या वकिलीची पन्नाशी
- ॲडव्होकेट गणेश नीलकंठ जोगळेकर (जन्म :२३-८-१९३०; निधन : १८-९-२०१०)
- फक्त वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून लेखन
- ॲडव्होकेट रेणू देव :
- देवाशपथ खरं सांगेन
- ॲडव्होकेट कृ.ह. देशपांडे
- श्री गीतार्थबोध
- दशोपनिषदे -एक स्वैर चिंतन
- श्री दक्षिणामूर्ती स्तोत्र
- स्वस्ति श्री वटेशु चांगदेव चाळिशी
- ॲडव्होकेट (आणि माजी जज्ज) केतकी देशपांडे :
- कुटुंब न्यायालय
- घटस्फोट
- पोटगीचा कायदा - हक्क व तरतुदी
- लीव्हलायसन्सचा करार
- हुंडा प्रतिबंधक कायदा
- ॲडव्होकेट वर्षा देशपांडे
- फक्त वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून लेखन
- ॲडव्होकेट मोहन धारिया
- अफॉरेस्टेशन इन इंडिया
- जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ
- तेथे कर माझे जुळती (निधनापूर्वीपर्यंत अप्रकाशित)
- पॉप्युलेशन एक्स्प्लोजन अँड इंडिया
- फ्यूम्स अँड फायर
- 'बोल अनुभवाचे'
- यही ज़िंदगी
- संघर्षमय सफर (आत्मचरित्र)
- हसत रहा (निधनापूर्वीपर्यंत अप्रकाशित)
- ॲडव्होकेट गोविंद नांदापूरकर
- पोटापुरते देई
- ॲडव्होकेट विष्णू (महाराज) रा. पारनेरकर :
- पूर्णवाद तत्त्वार्थ दर्शन
- मातृदेवो भव
- युगारंभ
- ॲडव्होकेट गोविंद अंबादास पिंपरखेडे :
- पसायदान
- ॲडव्होकेट सीमा बापट
- श्री माऊली ज्ञानेश्वरी
- लाभो वारसांना हक्क
- सफर न्यायालयीन जगताची (दिवाणी दाव्यांच्या सत्यकथा)
- सविता भावे
- अधिनायक
- अवघेचि अलौकिक
- आभाळा भिडले हात
- कथा किर्लोस्करवाडीची
- कालापुढची चार पाऊले
- क्रांतिपंढरीचा वारकरी
- चतुरंग पुरुषार्थ
- जेथे जातो तेथे
- दादा आभाळाएवढा
- दानयोगी विनोबा
- दूरदर्शी शिक्षणयोगी
- नाना :एक शिल्पकार
- निव्वळ जिद्दीतून
- २१व्या शतकाकडे - डॉ. नीळकंठ कल्याणी यांचे विचारधन
- प्रधान मास्तर
- माझी प्रकाशवाट
- माणसांतला माणूस
- मांदियाळी
- युगकर्ता
- राहिले ते आपुले
- वालचंद हिराचंद
- वालचंद हिराचंद - जिंकिले भूमी, आकाश, जल (आत्मकथन)
- शाळा एके शाळा
- सन्मित्र
- वकील कै. लक्ष्मण बळवंत भोपटकर (१८८०-१९६०) :
- ऐतिहासिक कथापंचक
- काँग्रेस व कायदेमंडळ
- कुस्ती
- केसरी प्रबोध (संपादन)
- केळकर (संपादन)
- दांडपट्टा
- नवरत्नांचा हार (ऐतिहासिक शब्दचित्रे)
- महाराष्ट्र सांवत्सरिक (लेखक: श्री.म. माटे; संपादक : ल.ब. भोपटकर)
- माझी व्यायाम पद्धती
- मृत्यूच्या मांडीवर
- रामशाहीर यांची कविता
- श्रीबिपीनचंद्रपाल व्याख्याने
- स्त्रियांचे व्यायाम
- स्वराज्याची मीमांसा
- हिंदू समाज दर्शन
- ॲडव्होकेट प्रतिभा यावलकर
- स्त्री-पुरुष समानता अर्थात् मुलगा की मुलगी (सहलेखिका : डॉ. उषा बंबावाले)
- ॲडव्होकेट नारायणराव लोहारेकर
- तेरणा खोरे : मुक्ती आणि विकास
- निमित्ताने
- मोठी माणसे
- ॲडव्होकेट महेश वाघोलीकर
- नवोदिता दिवाळी अंक -२०१२ (संपादन)
- ॲडव्होकेट प्रकाश शितोळे :
- माझा लंडन प्रवास
- मी पाहिलेला युरोप
- ॲडव्होकेट विद्याधर पुरुषोत्तम शिंत्रे
- कसे करावे? व्यवस्थापत्र/इच्छापत्र/मृत्युपत्र
- जनहित याचिका
- ॲडव्होकेट कै. सुप्रिया दीपक सरवटे (निधन : ८-१-२००४) :
- आपण आणि कायदा
- चक्रव्यूह
- तुमचे यश तुमच्या हाती (व्यक्तिमत्त्व विकास)
- तुम्ही व कायदा
- मणी मंगळसूत्र (लघुकथा. याच सत्यकथेवर त्याच नावाचा चित्रपट बनला.)
- रसिया (ललित लेख)
- लढा
- विश्वास (न्यायालयीन सत्यकथा)
- ॲडव्होकेट असीम सरोदे :
- कौटुंबिक हिंसाचार आणि कायदा
- पॉईंट ऑफ व्ह्यू
- बलात्काराची प्रकरणे हाताळताना (सहलेखिका : ॲडव्होकेट रमा सरोदे)
(अपूर्ण)