"विनायक महादेव दांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. '''वि.म. दांडेकर''' ,पूर्ण नाव : '''विनायक महादेव दांडेकर'''( जन्म :६ जुलै, इ.स. १९२० - मृत्यू : इ.स. १९९५) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] जागतिक कीर्तीचे [[अर्थतज्ज्ञ]] होते. संख्याशास्त्रज्ञ म्हणूनही गाजलेल्या दांडेकरांचा जन्म [[सातारा]] येथे झाला होता. पाणी, शेती, बेरोजगारी या क्षेत्रात त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे. |
|||
वि.म. दांडेकरांनी राष्ट्रीय उत्पन्न, प्राथमिक शिक्षणातील त्रुटी, खेडेगावांचा व शेतीचा अभ्यास इ. अनेक विषयांचा संख्याशास्त्रावर आधारित विश्लेषणात्मक अर्थशास्त्रीय अभ्यास केला. शेतीसाठी पाणी वापरताना, पाण्याचे पिकाप्रमाणे नियोजन कसे करावे, उसाची लागवड कमी करून इतर पिकांना पाणी देणे, भाकड गुरांची कत्तल करावी, इ. त्यांची परखड मते शास्त्रीय कसोट्यांवर आधारलेली होती व ती अनेकांच्या पचनी पडणे अवघड असल्याने त्यांची अंमलबजावणी झाली नाही. |
वि.म. दांडेकरांनी राष्ट्रीय उत्पन्न, प्राथमिक शिक्षणातील त्रुटी, खेडेगावांचा व शेतीचा अभ्यास इ. अनेक विषयांचा संख्याशास्त्रावर आधारित विश्लेषणात्मक अर्थशास्त्रीय अभ्यास केला. शेतीसाठी पाणी वापरताना, पाण्याचे पिकाप्रमाणे नियोजन कसे करावे, उसाची लागवड कमी करून इतर पिकांना पाणी देणे, भाकड गुरांची कत्तल करावी, इ. त्यांची परखड मते शास्त्रीय कसोट्यांवर आधारलेली होती व ती अनेकांच्या पचनी पडणे अवघड असल्याने त्यांची अंमलबजावणी झाली नाही. |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
==लेखन == |
==लेखन == |
||
शेती, सहकार, लोकसंख्या, गरिबी, लघुद्योग, अन्नधान्य समस्या, शेतीविषयक कायदे या विषयांवर त्यांनी दीडशेहून अधिक पुस्तके व शोधनिबंध लिहिले. 'पॉव्हर्टी इन इंडिया' हे डॉ. नीळकंठ रथ यांच्याबरोबर दांडेकरांनी लिहिलेले पुस्तक हे या विषयातील महत्त्वाचा व मोलाचा टप्पा आहे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.epw.in/special-articles/poverty-india.html | शीर्षक=Poverty in India | अनुवादीत शीर्षक=पॉव्हर्टी इन इंडिया | प्रकाशक=इकॉनॉमिक अॅन्ड पॉलिटिकल वीकली | दिनांक=२ जानेवारी १९७१ | अॅक्सेसदिनांक=६ ऑक्टोबर २०१३ | भाषा=इंग्रजी | सदस्यता=yes}}</ref> |
* शेती, सहकार, लोकसंख्या, गरिबी, लघुद्योग, अन्नधान्य समस्या, शेतीविषयक कायदे या विषयांवर त्यांनी दीडशेहून अधिक पुस्तके व शोधनिबंध लिहिले. 'पॉव्हर्टी इन इंडिया' हे डॉ. नीळकंठ रथ यांच्याबरोबर दांडेकरांनी लिहिलेले पुस्तक हे या विषयातील महत्त्वाचा व मोलाचा टप्पा आहे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.epw.in/special-articles/poverty-india.html | शीर्षक=Poverty in India | अनुवादीत शीर्षक=पॉव्हर्टी इन इंडिया | प्रकाशक=इकॉनॉमिक अॅन्ड पॉलिटिकल वीकली | दिनांक=२ जानेवारी १९७१ | अॅक्सेसदिनांक=६ ऑक्टोबर २०१३ | भाषा=इंग्रजी | सदस्यता=yes}}</ref> |
||
* गांधीवादाची शोकांतिका (लेख) |
|||
* गावरहाटी (सहलेखक म.भा. जगताप) |
|||
* भारतातील दारिद्ऱ्य |
|||
* भारतीय अर्थव्यवस्थेतील बेकारी आणि असमतोल |
|||
* महाराष्ट्राची ग्रामीण समाजरचना (सहलेखक म.भा. जगताप) |
|||
* मी बाई आहे म्हणून (संपादित ग्रंथ) |
|||
१५:५५, ७ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
डॉ. वि.म. दांडेकर ,पूर्ण नाव : विनायक महादेव दांडेकर( जन्म :६ जुलै, इ.स. १९२० - मृत्यू : इ.स. १९९५) हे महाराष्ट्रातील जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ होते. संख्याशास्त्रज्ञ म्हणूनही गाजलेल्या दांडेकरांचा जन्म सातारा येथे झाला होता. पाणी, शेती, बेरोजगारी या क्षेत्रात त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे.
वि.म. दांडेकरांनी राष्ट्रीय उत्पन्न, प्राथमिक शिक्षणातील त्रुटी, खेडेगावांचा व शेतीचा अभ्यास इ. अनेक विषयांचा संख्याशास्त्रावर आधारित विश्लेषणात्मक अर्थशास्त्रीय अभ्यास केला. शेतीसाठी पाणी वापरताना, पाण्याचे पिकाप्रमाणे नियोजन कसे करावे, उसाची लागवड कमी करून इतर पिकांना पाणी देणे, भाकड गुरांची कत्तल करावी, इ. त्यांची परखड मते शास्त्रीय कसोट्यांवर आधारलेली होती व ती अनेकांच्या पचनी पडणे अवघड असल्याने त्यांची अंमलबजावणी झाली नाही.
कार्य
दांडेकरांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर अर्थविषयक तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम केले. भारताची अर्थव्यवस्था आणि आर्थिक समस्यांविषयीही त्यांनी सखोल संशोधन केले.[१]
लेखन
- शेती, सहकार, लोकसंख्या, गरिबी, लघुद्योग, अन्नधान्य समस्या, शेतीविषयक कायदे या विषयांवर त्यांनी दीडशेहून अधिक पुस्तके व शोधनिबंध लिहिले. 'पॉव्हर्टी इन इंडिया' हे डॉ. नीळकंठ रथ यांच्याबरोबर दांडेकरांनी लिहिलेले पुस्तक हे या विषयातील महत्त्वाचा व मोलाचा टप्पा आहे.[२]
- गांधीवादाची शोकांतिका (लेख)
- गावरहाटी (सहलेखक म.भा. जगताप)
- भारतातील दारिद्ऱ्य
- भारतीय अर्थव्यवस्थेतील बेकारी आणि असमतोल
- महाराष्ट्राची ग्रामीण समाजरचना (सहलेखक म.भा. जगताप)
- मी बाई आहे म्हणून (संपादित ग्रंथ)
संदर्भ आणि नोंदी
- ^ http://www.mumbaidinank.org/2013/01/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/. ६ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ (इंग्रजी भाषेत) http://www.epw.in/special-articles/poverty-india.html. ६ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)