"प्रतिभा संगम साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: १२वे प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलन जळगाव येथे २७ ते २९ ...
(काही फरक नाही)

२२:२९, ४ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

१२वे प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलन जळगाव येथे २७ ते २९ सप्टेंबर २०१३ या दिवसांत झाले. हे संमेलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केले होते. या पूर्वीची साहित्य संमेलने कोठे आणि कधी झाली याची माहिती प्रतिभासंगमच्या संकेतस्थळावर दिलेली नाही.


पहा : साहित्य संमेलने