"तुळस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
AJAY KULSANGE (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
[[Image:Tulas.jpg|thumb|200px|तुळस]] |
[[Image:Tulas.jpg|thumb|200px|तुळस]] |
||
[[Image:Ocimum tenuiflorum.jpg|thumb|200px|तुळस]] |
[[Image:Ocimum tenuiflorum.jpg|thumb|200px|तुळस]] |
||
[[Image:Holy Basil flowers.jpg|thumb|200px|तुळशीचे |
[[Image:Holy Basil flowers.jpg|thumb|200px|तुळशीचे फूल]] |
||
[[Image:Starr 080117-1577 Ocimum tenuiflorum.jpg|thumb|200px|तुळशीची पाने]] |
[[Image:Starr 080117-1577 Ocimum tenuiflorum.jpg|thumb|200px|तुळशीची पाने]] |
||
'''तुळस''' (शास्त्रीय नाव: ''Ocimum tenuiflorum'', '' |
'''तुळस''' (शास्त्रीय नाव: ''Ocimum tenuiflorum'', ''ऑसीमम टेन्युइफ्लोरम'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Holy Basil'', ''होली बेसिल'' ;) ही [[लेबियाटी]] म्हणजे पुदिण्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आशिया]], [[युरोप]] व [[आफ्रिका]] खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलांना मंजिऱ्या म्हणतात. त्यांतूनच तुळशीच्या बिया मिळतात. |
||
==तुळशीच्या जाती== |
==तुळशीच्या जाती== |
||
* |
* औषधी तुळस - Fever plant of Sierra Leone (Ocimum viride) |
||
* |
* कापूर तुळस - Camphor basil (Ocimum kilimandscharicum) |
||
* |
* काळी तुळस/सब्जा/पंजाबी तुळस- Holy basil (Ocimum americanum) |
||
* कृष्ण तुळस - Sacred basil(Ocumum sanctum/tenuiflorum) |
* कृष्ण तुळस - Sacred basil (Ocumum sanctum/tenuiflorum) |
||
* |
* रान तुळस - Sweet basil (Ocimum basilicum) |
||
* |
* राम तुळस - Shrubby basil (Ocimum gratissimum) |
||
==हिंदू धर्मातील स्थान== |
==हिंदू धर्मातील स्थान== |
||
{{मुख्यलेख|तुळशी विवाह}} |
{{मुख्यलेख|तुळशी विवाह}} |
||
हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे |
हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी [[तुळशीवृंदावन|तुळशी-वृंदावनात]], कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. अनेकजण,विशेषतः हिंदू स्त्रिया नित्य नियमाने तुळशीची पूजा करतात. त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया [[प्रदक्षणा]] घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते. |
||
== [[आयुर्वेद|आयुर्वेदातील स्थान]] == |
== [[आयुर्वेद|आयुर्वेदातील स्थान]] == |
||
=== औषधी उपयोग === |
=== औषधी उपयोग === |
||
*या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. |
* या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. |
||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
१६:२७, २५ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
तुळस (शास्त्रीय नाव: Ocimum tenuiflorum, ऑसीमम टेन्युइफ्लोरम ; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल ;) ही लेबियाटी म्हणजे पुदिण्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. आशिया, युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलांना मंजिऱ्या म्हणतात. त्यांतूनच तुळशीच्या बिया मिळतात.
तुळशीच्या जाती
- औषधी तुळस - Fever plant of Sierra Leone (Ocimum viride)
- कापूर तुळस - Camphor basil (Ocimum kilimandscharicum)
- काळी तुळस/सब्जा/पंजाबी तुळस- Holy basil (Ocimum americanum)
- कृष्ण तुळस - Sacred basil (Ocumum sanctum/tenuiflorum)
- रान तुळस - Sweet basil (Ocimum basilicum)
- राम तुळस - Shrubby basil (Ocimum gratissimum)
हिंदू धर्मातील स्थान
हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी-वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. अनेकजण,विशेषतः हिंदू स्त्रिया नित्य नियमाने तुळशीची पूजा करतात. त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षणा घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते.
औषधी उपयोग
- या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत.