Jump to content

"हरिलाल मोहनदास गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 8 langlinks, now provided by Wikidata on d:Q1390715
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Harilal.jpg|300px|thumb|right|हरीलाल गांधी]]
[[चित्र:Harilal.jpg|300px|thumb|right|हरीलाल गांधी]]
'''हरीलाल मोहनदास गांधी''', (१८८८- १८ जून १९४८) हे [[महात्मा गांधी]] ह्यांचे जेष्ठ पुत्र होते. हरीलाल व त्यांच्या वडीलांशी असलेले मतभेद हे त्यांच्यावरील बनलेल्या चित्रपट, नाटक व आत्मकथेचा विषय आहे.
'''हरीलाल मोहनदास गांधी''', (१८८८- १८ जून १९४८) हे [[महात्मा गांधी]] ह्यांचे ज्येष्ठ पुत्र होते. हरीलाल व त्यांच्या वडिलांशी असलेले त्यांचे मतभेद हे त्यांच्यावरील बनलेल्या चित्रपट, नाटक व आत्मकथेचा विषय आहेत.


== पार्श्वभूमी==
== पार्श्वभूमी==


पाशिमात्य शिक्षण विरुध बंड म्हणून महात्मा गांधी यांनी हरीलाल यांना कायदा शिकू दिले नाही [http://www.hindu.com/mag/2007/07/22/stories/2007072250130200.htm] आणि हेच हरीलाल यांना मनाला लागुन ते बंडखोर झाले. हरीलाल इस्लाम धर्म स्वीकारला व आपले नाव '''अब्दुल्लाह गांधी''' ठेवले, पण नंतर त्यांनी हिंदू धर्मांतर ही केले.
पाशिमात्य शिक्ष्णाविरुद्ध बंड म्हणून महात्मा गांधी यांनी हरीलाल यांना कायद्याचे शिक्षण घेऊ दिले नाही. [http://www.hindu.com/mag/2007/07/22/stories/2007072250130200.htm] आणि हेच हरीलाल यांना मनाला लागून ते बंडखोर झाले. हरीलाल यांना इस्लाम धर्म स्वीकारला व आपले नाव '''अब्दुल्ला गांधी''' ठेवले. मात्र, नंतरच्या काळात ते परत हिंदू झाले.




=== सुरवातीचे आयुष्य===
=== सुरुवातीचे आयुष्य===
सुरवातीच्या काळात यांनी आपल्या पित्यास ब्रिटीश सरकार विरुध्दच्या चळवळीत मदत केली. त्यांना उच्च शिक्षण घेऊन आपल्या वडीलांसारखे बैरीस्टर व्हायचे होते. परंतु अभ्यासात हुशार नसल्याने ते आपले शिक्षण पुर्ण करु शकले नाही. प्रदीर्ग आजाराने त्यांच्या पत्नी व मुलाचे निधन झाले.
सुरुवातीच्या काळात हरीलाल यांनी आपल्या पित्यास ते ब्रिटिश सरकारविरुद्ध करीत असलेल्या चळवळींसाठी मदत केली. त्यांना उच्च शिक्षण घेऊन आपल्या वडिलांसारखे बॅरिस्टर व्हायचे होते. परंतु अभ्यासात हुशार नसल्याने ते आपले शिक्षण पूर्ण करू शकले नाही. प्रदीर्घ आजाराने त्यांच्या पत्नीचे व मुलाचे निधन झाले.


=== शेवटची वर्षे===
=== शेवटची वर्षे===
आयुष्यात निराश होऊन ते अति मद्यपान करु लागले. १८ जुन, १९४८ साली काळीज विकाराने त्यांचे निधन मुंबई झाले.
आयुष्यात निराश होऊन हरीलाल अति मद्यपान करू लागले. १८ जुन, १९४८ साली हृदयविकाराने त्यांचे मुंबईत निधन झाले.


==चित्रपट व नाटक==
==चित्रपट व नाटक==
३ ऑगस्ट २००७ मध्ये अनिल कपूर निर्मित व फिरोज अब्बास खान दिग्दर्शित ''[[गांधी, माय फादर]]'' हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच कथेवर आधारित फिरोज खान यांचे नाटक [[महात्मा वि. गांधी]] ही आहे.
३ ऑगस्ट २००७ रोजी अनिल कपूर निर्मित व फिरोज अब्बास खान दिग्दर्शित ''[[गांधी, माय फादर]]'' हा चित्रपट प्रदर्शित झाला.
याच कथेवर आधारलेले फिरोज खान यांचे [[महात्मा विरुद्ध गांधी]] (गांधी व्हर्सस गांधी) हे नाटकही आहे.


== पुढील वाचन==
== पुढील वाचन==
ओळ २०: ओळ २२:


== बाह्य दुवे==
== बाह्य दुवे==
* चॅटर्जी, शोमा. ''[http://www.deccanherald.com/Content/Jul222007/enter2007072114311.asp In the name of the father].'' ''[[डेककन हेराल्ड]]'', [[जुलै २२]] [[इ.स. २००७]].
* चॅटर्जी, शोमा. ''[http://www.deccanherald.com/Content/Jul222007/enter2007072114311.asp In the name of the father].'' ''[[डेक्कन हेराल्ड]]'', [[जुलै २२]] [[इ.स. २००७]].
* [http://www.hvk.org/hvk/articles/0103/354.html हरीलाल वरील महात्मा गांधी यांचे भाषण]
* [http://www.hvk.org/hvk/articles/0103/354.html हरीलाल वरील महात्मा गांधी यांचे भाषण]



१८:५१, १६ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

हरीलाल गांधी

हरीलाल मोहनदास गांधी, (१८८८- १८ जून १९४८) हे महात्मा गांधी ह्यांचे ज्येष्ठ पुत्र होते. हरीलाल व त्यांच्या वडिलांशी असलेले त्यांचे मतभेद हे त्यांच्यावरील बनलेल्या चित्रपट, नाटक व आत्मकथेचा विषय आहेत.

पार्श्वभूमी

पाशिमात्य शिक्ष्णाविरुद्ध बंड म्हणून महात्मा गांधी यांनी हरीलाल यांना कायद्याचे शिक्षण घेऊ दिले नाही. [१] आणि हेच हरीलाल यांना मनाला लागून ते बंडखोर झाले. हरीलाल यांना इस्लाम धर्म स्वीकारला व आपले नाव अब्दुल्ला गांधी ठेवले. मात्र, नंतरच्या काळात ते परत हिंदू झाले.


सुरुवातीचे आयुष्य

सुरुवातीच्या काळात हरीलाल यांनी आपल्या पित्यास ते ब्रिटिश सरकारविरुद्ध करीत असलेल्या चळवळींसाठी मदत केली. त्यांना उच्च शिक्षण घेऊन आपल्या वडिलांसारखे बॅरिस्टर व्हायचे होते. परंतु अभ्यासात हुशार नसल्याने ते आपले शिक्षण पूर्ण करू शकले नाही. प्रदीर्घ आजाराने त्यांच्या पत्नीचे व मुलाचे निधन झाले.

शेवटची वर्षे

आयुष्यात निराश होऊन हरीलाल अति मद्यपान करू लागले. १८ जुन, १९४८ साली हृदयविकाराने त्यांचे मुंबईत निधन झाले.

चित्रपट व नाटक

३ ऑगस्ट २००७ रोजी अनिल कपूर निर्मित व फिरोज अब्बास खान दिग्दर्शित गांधी, माय फादर हा चित्रपट प्रदर्शित झाला.

याच कथेवर आधारलेले फिरोज खान यांचे महात्मा विरुद्ध गांधी (गांधी व्हर्सस गांधी) हे नाटकही आहे.

पुढील वाचन

बाह्य दुवे