"प्रभाकर जोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?) |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
प्रभाकर जोग हे महाराष्ट्रातले एक व्हायोलिनवादक आहेत. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील |
प्रभाकर जोग हे महाराष्ट्रातले एक व्हायोलिनवादक आहेत. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. पुढे ते संगीत दिग्दर्शक [[सुधीर फडके]] यांचे साहाय्यक झाले. गीतरामायणांमधील गाण्यांमध्ये प्रभाकर जोग यांचे व्हायोलिनचे सूर असत. ’लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहीत झाले. |
||
प्रभाकर जोग यांची नातवंडे अमेय जोग आणि दीपिका जोग |
प्रभाकर जोग यांची नातवंडे अमेय जोग आणि दीपिका जोग हेही रंगमंचावरून गीते सादर करतात. |
||
==प्रभाकर जोग यांची गाजलेली गीते== |
==प्रभाकर जोग यांची गाजलेली गीते== |
||
ओळ १६: | ओळ १६: | ||
* हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली, |
* हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली, |
||
* वगैरे. |
* वगैरे. |
||
==पुरस्कार== |
|||
* प्रभाकर जोग यांना पुण्याच्या भारत गायन समाजातर्फे २०१३सालचा ’वसुंधरा पंडित पुरस्कार’ प्रदान झाला आहे. |
|||
[[वर्ग:मराठी संगीतकार|जोग, प्रभाकर]] |
[[वर्ग:मराठी संगीतकार|जोग, प्रभाकर]] |
२३:०५, ७ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
प्रभाकर जोग हे महाराष्ट्रातले एक व्हायोलिनवादक आहेत. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे साहाय्यक झाले. गीतरामायणांमधील गाण्यांमध्ये प्रभाकर जोग यांचे व्हायोलिनचे सूर असत. ’लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहीत झाले.
प्रभाकर जोग यांची नातवंडे अमेय जोग आणि दीपिका जोग हेही रंगमंचावरून गीते सादर करतात.
प्रभाकर जोग यांची गाजलेली गीते
- आज प्रीतीला पंख हे लाभले रे
- आम्ही चालवू हा पुढे वारसा
- कोटी कोटी रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे
- चंद्र आहे धूसर धूसर
- प्रिया आज माझी नसे साथ द्याया
- मेघा रे मेघा रे मत परदेस जा रे
- शुभं करोतीम्हणा
- हिल हिल हिल पोरी हिला
- हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली,
- वगैरे.
पुरस्कार
- प्रभाकर जोग यांना पुण्याच्या भारत गायन समाजातर्फे २०१३सालचा ’वसुंधरा पंडित पुरस्कार’ प्रदान झाला आहे.