Jump to content

"पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पु.ग. सहस्रबुद्धे (संपूर्ण नाव पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे) हे म...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

१५:०४, ७ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

पु.ग. सहस्रबुद्धे (संपूर्ण नाव पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे) हे मराठीतील एक विचारवंत लेखक होते.

पु.ग. सहस्रबुद्धे यांची पुस्तके

  • प्रबंध
    • इहवादी शासन (१९७२)
    • केसरीची त्रिमूर्ती (१९७४)
    • भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म (१९६५)
    • भारतीय लोकसत्ता (१९५४)
    • महाराष्ट्र संस्कृती (१९७९)
    • लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान (१९६५)विज्ञानपरणीत समाजरचना (१९३६)
    • हिंदुसमाज संघटना आणि विघटना (१९६७)
  • निबंध-संग्रह
    • पराधीन सरस्वती (१९६२)
    • माझे चिंतन (१९५५)
    • राजविद्या (१९५९)
    • वैयक्तिक आणि सामाजिक (१९६३)
  • ललित
    • लपलेले खडक (लघुकथा - १९३४)
    • वधूसंशोधन (नाटक - १९३४)
    • सत्याचे वाली (नाटक - १९३३)