Jump to content

"विष्णुशास्त्री वामन बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९३२ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
विष्णुशास्त्री वामन बापट (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, [[मे २२]], [[इ.स. १८७१]]; मृत्यू : [[डिसेंबर २०]], [[इ.स. १९३२]]) हे प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार होते.
'''विष्णुशास्त्री वामन बापट''' (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, [[मे २२]], [[इ.स. १८७१]]; मृत्यू : [[डिसेंबर २०]], [[इ.स. १९३२]]) हे प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.


==कारकीर्द==
==कारकीर्द==
आताच्या पाकिस्तानातील संध प्रांतात असलेल्या हैदराबाद येथील पाठशाळेत इ.स. १९०३ ते १९१२ पर्यंत शास्त्री म्हणून नोकरी करीत असताना, विष्णुशास्त्री बापट यांनी, सुमारे ७५ आध्यात्मिक, धार्मिक व पौराणिक संस्कृत ग्रंथांची मराठी भाषांतरे, आपल्या विवेचक प्रस्तवनांसह प्रसिद्ध केली. पुढे पुण्यात आल्यावर त्यांनी आचार्यकुल नावाची अध्यापनसंस्था स्थापन केली. याच आचार्यकुलात [[कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर]] यांनी तीन वर्षे राहून (शांकर)वेदान्ताचा अभ्यास केला. [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांच्या]] [[गीतारहस्य|गीता रहस्यातील]] कर्मयोगसिद्धान्त हा शांकरमतास सोडून असल्याने त्या ग्रंथाचे बापटांनी खंडन केले. त्यांनी आयुष्यभर [[शंकराचार्य]]प्रणीत [[अद्वैत]] सिद्धान्ताचे समर्थन आणि प्रसार करून तसे करणाऱ्या ग्रंथांचे लेखन केले. असा प्रसार करणे हे बापटांचे जीवितकार्य होते.
आताच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या हैदराबाद येथील पाठशाळेत इ.स. १९०३ ते १९१२ पर्यंत शास्त्री म्हणून नोकरी करीत असताना, '''विष्णुशास्त्री बापट''' यांनी, सुमारे ७५ आध्यात्मिक, धार्मिक व पौराणिक संस्कृत ग्रंथांची मराठी भाषांतरे, आपल्या विवेचक प्रस्तवनांसह प्रसिद्ध केली. पुढे पुण्यात आल्यावर त्यांनी आचार्यकुल नावाची अध्यापनसंस्था स्थापन केली. याच आचार्यकुलात [[कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर]] यांनी तीन वर्षे राहून (शांकर)वेदान्ताचा अभ्यास केला. [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांच्या]] [[गीतारहस्य|गीता रहस्यातील]] कर्मयोगसिद्धान्त हा शांकरमतास सोडून असल्याने त्या ग्रंथाचे बापटांनी खंडन केले. त्यांनी आयुष्यभर [[शंकराचार्य]]प्रणीत [[अद्वैत]] सिद्धान्ताचे समर्थन आणि प्रसार करून तसे करणाऱ्या ग्रंथांचे लेखन केले. असा प्रसार करणे हे बापटांचे जीवितकार्य होते.


==विष्णुशास्त्री बापट यांची ग्रंथसंपदा==
==विष्णुशास्त्री बापट यांची ग्रंथसंपदा==
* आचार्यकुल नावाचे पाक्षिक (इ.स. १९१४पासून पुढे)
* ब्रह्मविद्याग्रंथरत्नमाला (इ.स. १९१२पासून पुढे दरमहा)
* ब्रह्मविद्याग्रंथरत्नमाला (इ.स. १९१२पासून पुढे दरमहा)
* दर्शनमाला (इ.स. १९१४पासून पुढे क्रमश:)
* दर्शनमाला (इ.स. १९१४पासून पुढे क्रमश:)
* |ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य, बृहदारण्यक, कौषीतकी व श्वेताश्वतर या अकरा उपनिषदांचे सुबोध भाषात्मक शैलीत विवरण असलेले मराठी भाषांतर
* बादरायणप्रणीत ब्रह्मसूत्रे (शांकरभाष्यासह) या ग्रंथाचे सुबोध भाषात्मक शैलीत विवरण असलेले मराठी भाषांतर
* ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य, बृहदारण्यक, कौषीतकी व श्वेताश्वतर या अकरा [[उपनिषद|उपनिषदांचे]] सुबोध भाषात्मक शैलीत विवरण असलेले मराठी भाषांतर
* बादरायणप्रणीत ब्रह्मसूत्रे (शांकरभाष्यासह) या ग्रंथाचे सुबोध आणि सटीक मराठी भाषांतर
* श्रीमद्‌भगवद्‌गीतेचे सुलभ मराठी भाषांतर व स्पष्टीकरण.
* [[भगवद्गीता|श्रीमद्‌भगवद्‌गीतेचे]] सुलभ मराठी भाषांतर व स्पष्टीकरण.
* [[महाभारत|महाभारताचे]] सात खंडी रसाळ भाषांतर
* [[कथासरित्सागर|कथासरित्सागराचे]] चार खंडांत भाषांतर


==टीकाग्रंथ==
==टीकाग्रंथ==
* शंकराचार्यांच्या अपरोक्षानुभूति, आत्मबोध व शतश्लोकी या तीन ग्रंथांवर मराठीत भाष्य
* [[शंकराचार्य|शंकराचार्यांच्या]] अपरोक्षानुभूति, आत्मबोध व शतश्लोकी या तीन ग्रंथांवर मराठीत भाष्य
* विद्यारण्यांच्या अनुभूतिप्रकाश,व पंचदशी या ग्रंथांवर मराठी टीका.
* विद्यारण्यांच्या अनुभूतिप्रकाश व पंचदशी या ग्रंथांवर मराठी टीका.
* शंकरानंदांच्या आत्मपुराण या ग्रंथावर भाष्य
* शंकरानंदांच्या आत्मपुराण या ग्रंथावर भाष्य
* वाल्मिकीच्या योगवासिष्ठाचे सुगम भाष्यशैलीत विवरण करणारा ग्रंथ
* [[वाल्मिकी|वाल्मिकीच्या]] [[योगवासिष्ठ|योगवासिष्ठाचे]] सुगम भाष्यशैलीत विवरण करणारा ग्रंथ
* इतर काही अद्वैतवेदान्तविषयक ग्रंथांवरील भाष्ये.
* इतर काही अद्वैतवेदान्तविषयक ग्रंथांवरील भाष्ये.

==ब्रह्मविद्याग्रंथरत्नमाला==
इ.स. १९१२पासून दरमहा प्रकाशित होणाऱ्या या मासिकाद्वारे विष्णुशास्त्री बापट यांनी याज्ञवल्क्यस्मृती, मनुस्मृती या स्मृती, हरिवंश, भविष्यपुराण, आनंदरामायण हे पुराण ग्रंथ, आणि शंकराचार्यांची स्तोत्रे यांची भाषांतरे प्रकाशित केली.

==दर्शनमाला==
या मासिकाद्वारे विष्णुशास्त्री बापटांनी चार्वाक, बौद्ध, जैन (नास्तिक), न्याय आणि सांख्य आदी दर्शनग्रंथांचा त्यांच्या खंडणासह साररूपात परिचय करून दिला.





१७:५७, ५ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

विष्णुशास्त्री वामन बापट (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, मे २२, इ.स. १८७१; मृत्यू : डिसेंबर २०, इ.स. १९३२) हे प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.

कारकीर्द

आताच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या हैदराबाद येथील पाठशाळेत इ.स. १९०३ ते १९१२ पर्यंत शास्त्री म्हणून नोकरी करीत असताना, विष्णुशास्त्री बापट यांनी, सुमारे ७५ आध्यात्मिक, धार्मिक व पौराणिक संस्कृत ग्रंथांची मराठी भाषांतरे, आपल्या विवेचक प्रस्तवनांसह प्रसिद्ध केली. पुढे पुण्यात आल्यावर त्यांनी आचार्यकुल नावाची अध्यापनसंस्था स्थापन केली. याच आचार्यकुलात कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी तीन वर्षे राहून (शांकर)वेदान्ताचा अभ्यास केला. लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यातील कर्मयोगसिद्धान्त हा शांकरमतास सोडून असल्याने त्या ग्रंथाचे बापटांनी खंडन केले. त्यांनी आयुष्यभर शंकराचार्यप्रणीत अद्वैत सिद्धान्ताचे समर्थन आणि प्रसार करून तसे करणाऱ्या ग्रंथांचे लेखन केले. असा प्रसार करणे हे बापटांचे जीवितकार्य होते.

विष्णुशास्त्री बापट यांची ग्रंथसंपदा

  • आचार्यकुल नावाचे पाक्षिक (इ.स. १९१४पासून पुढे)
  • ब्रह्मविद्याग्रंथरत्नमाला (इ.स. १९१२पासून पुढे दरमहा)
  • दर्शनमाला (इ.स. १९१४पासून पुढे क्रमश:)
  • ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य, बृहदारण्यक, कौषीतकी व श्वेताश्वतर या अकरा उपनिषदांचे सुबोध भाषात्मक शैलीत विवरण असलेले मराठी भाषांतर
  • बादरायणप्रणीत ब्रह्मसूत्रे (शांकरभाष्यासह) या ग्रंथाचे सुबोध आणि सटीक मराठी भाषांतर
  • श्रीमद्‌भगवद्‌गीतेचे सुलभ मराठी भाषांतर व स्पष्टीकरण.
  • महाभारताचे सात खंडी रसाळ भाषांतर
  • कथासरित्सागराचे चार खंडांत भाषांतर

टीकाग्रंथ

  • शंकराचार्यांच्या अपरोक्षानुभूति, आत्मबोध व शतश्लोकी या तीन ग्रंथांवर मराठीत भाष्य
  • विद्यारण्यांच्या अनुभूतिप्रकाश व पंचदशी या ग्रंथांवर मराठी टीका.
  • शंकरानंदांच्या आत्मपुराण या ग्रंथावर भाष्य
  • वाल्मिकीच्या योगवासिष्ठाचे सुगम भाष्यशैलीत विवरण करणारा ग्रंथ
  • इतर काही अद्वैतवेदान्तविषयक ग्रंथांवरील भाष्ये.

ब्रह्मविद्याग्रंथरत्नमाला

इ.स. १९१२पासून दरमहा प्रकाशित होणाऱ्या या मासिकाद्वारे विष्णुशास्त्री बापट यांनी याज्ञवल्क्यस्मृती, मनुस्मृती या स्मृती, हरिवंश, भविष्यपुराण, आनंदरामायण हे पुराण ग्रंथ, आणि शंकराचार्यांची स्तोत्रे यांची भाषांतरे प्रकाशित केली.

दर्शनमाला

या मासिकाद्वारे विष्णुशास्त्री बापटांनी चार्वाक, बौद्ध, जैन (नास्तिक), न्याय आणि सांख्य आदी दर्शनग्रंथांचा त्यांच्या खंडणासह साररूपात परिचय करून दिला.


(अपूर्ण)