"लीला अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. लीला कृष्ण अर्जुनवाडकर, पूर्वाश्रमीच्या कु. लीला देव (जन्म: प... |
No edit summary |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
* १९५४, एम.ए.(प्रथम श्रेणी, प्रथम क्रमांक), पुणे विद्यापीठ. विषय संस्कृत-पाली. विश्वनाथ-पार्वती गोखले पारितोषिक |
* १९५४, एम.ए.(प्रथम श्रेणी, प्रथम क्रमांक), पुणे विद्यापीठ. विषय संस्कृत-पाली. विश्वनाथ-पार्वती गोखले पारितोषिक |
||
* १९५४-५६, पीएच.डी. त्यासाठी केंद्र शासनाची शिष्यवृत्ती |
* १९५४-५६, पीएच.डी. त्यासाठी केंद्र शासनाची शिष्यवृत्ती |
||
==अध्यापनकार्य== |
|||
* इ.स. १९५६ते १९९२ पुण्याच्या [[स.प.महाविद्यालय|स.प. महाविद्यालयात]] संस्कृत, पाली, अर्धमागधी या विषयांचे अध्यापन |
|||
* पुणे विद्यापीठात एम.ए.च्या वर्गाला १० वर्षे पाली विषय शिकविला. |
|||
==भूषविलेली पदे== |
|||
* इ.स.१९७३पासून पुण्याच्या [[स.प.महाविद्यालय|स.प. महाविद्यालयात]] संस्कृत विभाग-प्रमुख |
|||
* १९८०-८३ ग्रंथालयप्रमुख |
|||
* त्याच कॉलेजात सुमारे २५ वर्षे संस्कृत संघटनाप्रमुख.या काळात अनेक नामवंतांच्या व्याख्यानांचे आणि संस्कृतसंबंधी अन्य कार्यक्रमांचे संयोजन |
|||
* पुणे विद्यापीठातील संस्कृत अभ्यास मंडळाची सभासद |
|||
==संपादन== |
|||
* १९८०-८३ : [[स.प.महाविद्यालय|स.प. महाविद्यालयाच्या]] Library News Letterचे संपादन |
|||
* गीतादर्शन (गीताचर्चासत्रावरील आधारित ग्रंथ) याचे संपादन |
|||
==उपक्रम== |
|||
==लेखन== |
१९:२३, ४ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
डॉ. लीला कृष्ण अर्जुनवाडकर, पूर्वाश्रमीच्या कु. लीला देव (जन्म: पंढरपूर, १० जून १९३२) या पुण्याच्या स.प. महाविद्यालयात संस्कृत, पाली आणि अर्धमागधी यांचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापिका आहेत. कै. कृ.श्री. अर्जुनवाडकर यांच्या या पत्नी.
शिक्षण
- १९४८, मुंबई विद्यापीठातून मॅट्रिक (शाळा हुजूरपागा-पुणे)
- १९५०, इंटर आर्ट्स, स.प.महाविद्यालय-पुणे. लोकमान्य टिळक संस्कृत शिष्यवृत्ती
- १९५२, बी.ए., पुणे विद्यापीठ (कॉलेज-स.प.महाविद्यालय-पुणे). विषय संस्कृत-मराठी. प्रा. करमरकर पारितोषिक
- १९५४, एम.ए.(प्रथम श्रेणी, प्रथम क्रमांक), पुणे विद्यापीठ. विषय संस्कृत-पाली. विश्वनाथ-पार्वती गोखले पारितोषिक
- १९५४-५६, पीएच.डी. त्यासाठी केंद्र शासनाची शिष्यवृत्ती
अध्यापनकार्य
- इ.स. १९५६ते १९९२ पुण्याच्या स.प. महाविद्यालयात संस्कृत, पाली, अर्धमागधी या विषयांचे अध्यापन
- पुणे विद्यापीठात एम.ए.च्या वर्गाला १० वर्षे पाली विषय शिकविला.
भूषविलेली पदे
- इ.स.१९७३पासून पुण्याच्या स.प. महाविद्यालयात संस्कृत विभाग-प्रमुख
- १९८०-८३ ग्रंथालयप्रमुख
- त्याच कॉलेजात सुमारे २५ वर्षे संस्कृत संघटनाप्रमुख.या काळात अनेक नामवंतांच्या व्याख्यानांचे आणि संस्कृतसंबंधी अन्य कार्यक्रमांचे संयोजन
- पुणे विद्यापीठातील संस्कृत अभ्यास मंडळाची सभासद
संपादन
- १९८०-८३ : स.प. महाविद्यालयाच्या Library News Letterचे संपादन
- गीतादर्शन (गीताचर्चासत्रावरील आधारित ग्रंथ) याचे संपादन