"जनार्दन सखाराम करंदीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Mahitgar ने मागे पुनर्निर्देशन ठेउन लेख ज.स. करंदीकर वरुन जनार्दन सखाराम करंदीकर ला हलविला: शीर्षक... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
ज.स. करंदीकर (पूर्ण नाव जनार्दन सखाराम करंदीकर) हे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या आणि लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या आणि इ.स. १९२०पासून द्विसाप्ताहिक झालेल्या केसरी या वृत्तपत्राचे इ.स. १९३३ ते १९४६ या काळात संपादक होते. |
ज.स. करंदीकर (पूर्ण नाव जनार्दन सखाराम करंदीकर) (जन्म: कुंदगोळ-जमखिंडी संस्थान, [[फेब्रुवारी १५]] [[इ.स. १८७५]]; मृत्यू : पुणे, [[मार्च १२]] [[इ.स. १९५९) हे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या आणि लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या आणि इ.स. १९२०पासून द्विसाप्ताहिक झालेल्या केसरी या वृत्तपत्राचे इ.स. १९३३ ते १९४६ या काळात संपादक होते. ते एक हिंदुत्वनिष्ठ लेखक होते. |
||
करंदीकर यांचे इंग्रजी तिसरीपर्यंत (आत्ताच्या आठवीपर्यंतचे) शिक्षण कुंदगोळ येथे झाले. पुढे पुण्यात येऊन ते १८९७साली बी.ए. व नंतर एल्एल.बी. झाले. त्यांनी इ.स. १९०७ ते १० या काळात प्रा. विष्णु गोविंद विजापूरकर यांनी राष्ट्रीय शिक्षणासाठी कोल्हापूर येथे काढलेल्या समर्थ विद्यालयात अध्यापनाचे काम केले. इ.स. १९११मध्ये करंदीकर पुण्याच्या केसरी साप्ताहिकात प्रथम लेखक म्हणून आले. ते १९१२मध्ये मुख्य उपसंपादक, आणि १९३३मध्ये मुख्य संपादक झाले. इ.स. १९३७सालापासून ते केसरी-मराठा संस्थेचे ट्रस्टी होते. |
|||
ज.स. करंदीकरांनी १९२२साली मुळशी सत्याग्रहात आणि १९३०-३१मध्ये स्वातंत्र्य लध्यात भाग घेतला. सश्रम कारावासही भोगला. |
|||
करंदीकर हे गाढे विद्वान होते. त्यांनी महाभारत, गीता आदी ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी लेखांचे एक पुस्तक ’श्री. ज.स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. करंदीकरांनी आपल्या आयुष्यात विविध विषयांवरची १०हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांपैकी काही पुस्तके अशी :- |
|||
* अन्य लोकांप्रत सुगम यात्रा |
* अन्य लोकांप्रत सुगम यात्रा |
||
ओळ १३: | ओळ १९: | ||
* हिंदुत्ववाद |
* हिंदुत्ववाद |
||
(अपूर्ण)) |
|||
{{DEFAULTSORT:करंदीकर ज.स.}} |
{{DEFAULTSORT:करंदीकर ज.स.}} |
||
१३:०५, ३० ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती
ज.स. करंदीकर (पूर्ण नाव जनार्दन सखाराम करंदीकर) (जन्म: कुंदगोळ-जमखिंडी संस्थान, फेब्रुवारी १५ इ.स. १८७५; मृत्यू : पुणे, मार्च १२ [[इ.स. १९५९) हे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या आणि लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या आणि इ.स. १९२०पासून द्विसाप्ताहिक झालेल्या केसरी या वृत्तपत्राचे इ.स. १९३३ ते १९४६ या काळात संपादक होते. ते एक हिंदुत्वनिष्ठ लेखक होते.
करंदीकर यांचे इंग्रजी तिसरीपर्यंत (आत्ताच्या आठवीपर्यंतचे) शिक्षण कुंदगोळ येथे झाले. पुढे पुण्यात येऊन ते १८९७साली बी.ए. व नंतर एल्एल.बी. झाले. त्यांनी इ.स. १९०७ ते १० या काळात प्रा. विष्णु गोविंद विजापूरकर यांनी राष्ट्रीय शिक्षणासाठी कोल्हापूर येथे काढलेल्या समर्थ विद्यालयात अध्यापनाचे काम केले. इ.स. १९११मध्ये करंदीकर पुण्याच्या केसरी साप्ताहिकात प्रथम लेखक म्हणून आले. ते १९१२मध्ये मुख्य उपसंपादक, आणि १९३३मध्ये मुख्य संपादक झाले. इ.स. १९३७सालापासून ते केसरी-मराठा संस्थेचे ट्रस्टी होते.
ज.स. करंदीकरांनी १९२२साली मुळशी सत्याग्रहात आणि १९३०-३१मध्ये स्वातंत्र्य लध्यात भाग घेतला. सश्रम कारावासही भोगला.
करंदीकर हे गाढे विद्वान होते. त्यांनी महाभारत, गीता आदी ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी लेखांचे एक पुस्तक ’श्री. ज.स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. करंदीकरांनी आपल्या आयुष्यात विविध विषयांवरची १०हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांपैकी काही पुस्तके अशी :-
- अन्य लोकांप्रत सुगम यात्रा
- आरंभी
- कौटिल्य अर्थशास्त्र - दोन खंड
- गणेशोत्सवाची ६० वर्षे
- गीता तत्त्वमंजरी अर्थात निर्लेप कर्मशास्त्र
- नरसिंह चिंतामण केळकर यांच्या आठवणी
- भोपटकर गुणगौरव ग्रंथ (संपादित)
- महाभारत
- महाभारत कथाभाग आणि शिकवण
- श्रीसमर्थ चरित्र
- हिंदुत्ववाद
(अपूर्ण))