"तळेगाव (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्रात तळेगाव या नावाची अनेक गावे आहेत. ज्या गावात एखादे म...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

१३:४०, १० ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

महाराष्ट्रात तळेगाव या नावाची अनेक गावे आहेत. ज्या गावात एखादे मोठे तळे असेल त्या गावाला तळेगाव हे नाव पडे. काही प्रसिद्ध तळेगावे. :-

  • पुणे-मुंबई रस्त्यावर असलेले तळेगाव हे तळेगाव दाभाडे म्हणून ओळखले जाते. हे मावळ तालुक्यात असल्याने याला तळेगाव मावळ असेही म्हणतात.
  • तळेगाव ढमढेरे - हे शिरूर तालुक्यात आहे.