Jump to content

"त्रु, त्रू आणि तृ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: त्रु, त्रू आणि तृ यांतील तृ हेजोडाक्षर नाही.खाली दिलिल्या शब्दां...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

१५:२७, ४ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

त्रु, त्रू आणि तृ यांतील तृ हेजोडाक्षर नाही.खाली दिलिल्या शब्दांत तृ दिसेल.

  • कर्तृत्व, अकर्तृत्‍व, कर्तृत्ववान, कर्तृत्वशाली
  • तृण, तृणवत्‌, तृणांकुर
  • तृतीय
  • तृप्त, अतृप्त, तृप्ती,
  • तृषा,
  • तृष्णा
  • दातृत्व
  • पितृत्व
  • मातृत्व
  • वक्तृत्व, वक्तृत्वस्पर्धा

त्रु असलेले शब्द

  • त्रुटी, त्रुटियुक्त
  • शत्रुत्व, शत्रुपक्ष

त्रू असलेले शब्द

  • भित्रूभागूबाई
  • शत्रू, अजातशत्रू