Jump to content

"सुधा साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुधा शंकर साठे (जन्म : १९१६; मृत्यू : २२ जुलै, इ.स. २०००) या मराठीतील ए...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

००:२८, ४ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

सुधा शंकर साठे (जन्म : १९१६; मृत्यू : २२ जुलै, इ.स. २०००) या मराठीतील एक लेखिका होत्या. त्यांचे पती शं.गो. साठे हे नाटककार होते. सूनबाई यशोधरा साठे ह्या कवयित्री आहेत.

सुधा साठे यांची पुस्तके

  • एकच गाठ (नाटक)
  • कहाणी कुणा मानवाची (कादंबरी)


(अपूर्ण)