Jump to content

"कोल्हापुरातील पुतळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कोल्हापुरात शिवाजी, संभाजी, शाहू हे महाराज आणि अनेक नामवंत व्यक्...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

१४:४०, २९ जुलै २०१३ ची आवृत्ती

कोल्हापुरात शिवाजी, संभाजी, शाहू हे महाराज आणि अनेक नामवंत व्यक्तींचे पुतळे जागोजागी उभे करण्यात आले आहेत. त्यांतील काही महत्त्वाचे पुतळे :

  • अल्लादिया खाँसाहेब पुतळा
  • आईचा पुतळा
  • आईसाहेब महाराज पुतळा
  • आबालाल रहेमान पुतळा
  • आंबेडकर पुतळा (महानगरपालिका परिसर)
  • आंबेडकर पुतळा (बिंदू चौक)
  • वि. स. खांडेकर पुतळा
  • जिजाबाई पुतळा (के.एम.सी. कॉलेज)
  • महात्मा गांधी पुतळा (पापाची तिकटी)
  • महात्मा गांधी पुतळा (साइक्स बिल्डिंग)
  • चिमासाहेब महाराज पुतळा
  • ताराराणी पुतळा
  • ताराराणी पुतळा (ताराराणी विद्यापीठ)
  • महात्मा फुले पुतळा (बिंदू चौक)
  • कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा, (एस. टी. स्टँड; शिवाजी विद्यापीठ)
  • बाबूराव पेंटर पुतळा (पद्मा गार्डन)
  • राजाराम महाराज पुतळा
  • शाहू महाराज पुतळा (दसरा चौक)
  • शाहू पुतळा (मार्केट यार्ड)
  • शिवाजी महाराज अर्धपुतळा
  • शिवाजी महाराज पुतळा (शिवाजी चौक)
  • शिवाजी महाराज पुतळा (शिवाजी विद्यापीठ),
  • प्रिन्स शिवाजी पुतळा
  • संभाजीमहाराज पुतळा, वगैरे.