Jump to content

"अण्णा मोरेश्वर कुंटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे (जन्म : ......;मृत्यू : १५ जुलै १८९६) हे महाराष्...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

००:१०, २४ जुलै २०१३ ची आवृत्ती

डॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे (जन्म : ......;मृत्यू : १५ जुलै १८९६) हे महाराष्ट्रातील एक निष्णात डॉक्टर होते. त्यांनी लिहिलेल्या ’वाग्भट’ या ग्रंथावरून त्यांचा आयुर्वेदाचा अभ्यास किती दांडगा होता, याची कल्पना येते. डॉ. कुंटे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक होते.

डॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे यांनी संपादन केलेली अन्य पुस्तके.
  • स्त्रीरोगविज्ञान
  • ज्ञानेश्वरी
  • अमृतानुभव, वगैरे.