"माधवी देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: माधवी देसाई या मराठीतील एक लेखिका होत्या. भालजी पेंढारकर आणि ल... |
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ १: | ओळ १: | ||
माधवी देसाई या मराठीतील एक लेखिका होत्या. [[भालजी पेंढारकर]] आणि लीला पेंढारकर यांच्या कन्या व रणजित देसाई या लेखकाच्या त्या पत्नी होत्या. रणजित देसाई यांची आधीची पत्नी जिवंत असतानाच त्यांनी माधवीशी विवाह केला होता. माधवी देसाई यांचे नवऱ्याच्या नातेसंबंधांवर आधारित ’नाच गं घुमा’ हे आत्मचरित्र अतिशय गाजले. त्यांच्या |
माधवी देसाई (जन्म: कोल्हापूर, २१ जुलै १९३३; मृत्यू: बेळगाव १५जुलै२०१३) या मराठीतील एक लेखिका होत्या. [[भालजी पेंढारकर]] आणि लीला पेंढारकर यांच्या कन्या व रणजित देसाई या लेखकाच्या त्या पत्नी होत्या. रणजित देसाई यांची आधीची पत्नी जिवंत असतानाच त्यांनी माधवीशी विवाह केला होता. माधवी देसाई यांचे नवऱ्याच्या नातेसंबंधांवर आधारित ’नाच गं घुमा’ हे आत्मचरित्र अतिशय गाजले. त्यांच्या १५ कादंबऱ्या, एक आत्मचरित्र, काही कथासंग्रह आणि काही व्यक्तिचित्रसंग्रह अशी सुमारे ३५ पुस्तके आहेत. |
||
बेळगावजवळ कडोली येथे सत्तावीस वर्षांपूर्वी |
बेळगावजवळ कडोली येथे सत्तावीस वर्षांपूर्वी माधवी देसाई यांनी प्रा. तुकाराम पाटील यांच्या सहकार्याने साहित्य संमेलन सुरू केले. त्यानंतरच सीमाभागात साहित्य संमेलने आणि मराठी भाषेची चळवळ वाढली. १९९०पासून त्यांचे वास्तव्य गोव्यात बांदिवडे येथे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑक्टोबर २०१२मध्ये, त्या आपल्या कन्या कवयित्री मीरा तारळेकर यांच्याकडे बेळगावात रहावयास आल्या. |
||
वयाच्या ८०व्या वर्षी, म्हणजे १५ जुलै २०१३ रोजी सकाळी |
वयाच्या ८०व्या वर्षी, म्हणजे १५ जुलै २०१३ रोजी सकाळी साडेचारला त्यांचे बेळगाव येथे निधन झाले. |
||
==कुटुंब== |
==कुटुंब== |
||
* पती कै. रणजित देसाई |
* पती कै. रणजित देसाई |
||
* कन्या लेखिका यशोधरा काटकर (मुंबई), कवयित्री मीरा तारळेकर (बेळगाव) आणि गीतांजली भुरके |
* कन्या : लेखिका यशोधरा काटकर-भोसले (मुंबई), कवयित्री मीरा तारळेकर (बेळगाव) आणि लेखिका गीतांजली भुरके |
||
* जावई आणि नातवंडे |
* जावई आणि नातवंडे |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
==माधवी देसाई यांनी लिहिलेली पुस्तके== |
==माधवी देसाई यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* अंजलीबाई मालपेकर यांचे चरित्र |
* अंजलीबाई मालपेकर यांचे चरित्र |
||
* अमृता प्रितम यांच्या हिंदी पुस्तकाचा अनुवाद |
|||
* असं म्हणू नकोस (कथासंग्रह) |
* असं म्हणू नकोस (कथासंग्रह) |
||
* कथा एका राजाची (कादंबरी) |
* कथा एका राजाची (कादंबरी) |
||
* कथा सावलीची (स्त्रीविषयक कथा) |
* कथा सावलीची (स्त्रीविषयक कथा) |
||
* कस्तुरीगंध (कादंबरी जून २०१३, अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर) |
|||
* कांचनगंगा (कथा) |
* कांचनगंगा (कथा) |
||
* किनारा (कथा) |
* किनारा (कथा) |
||
* गोमन्त सौदामिनी (गोव्यातील १०० कर्तबगार महिलांवर त्यांनी लिहलेले पुस्तक) |
* गोमन्त सौदामिनी (गोव्यातील १०० कर्तबगार महिलांवर त्यांनी लिहलेले पुस्तक) |
||
* घे भरारी (कथा, पटकथा व संवादलेखन-हा चित्रपट यशवंत भालकर यांनी दिग्दर्शित केला होता.) |
|||
* चेरी ब्लॉसम (कादंबरी जून २०१३, अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर) |
|||
* जगावेगळी (कादंबरी) |
* जगावेगळी (कादंबरी) |
||
* धुमारे (कथा, प्रवासवर्णन) |
* धुमारे (कथा, प्रवासवर्णन) |
||
* नकोशी (कथासंग्रह) |
* नकोशी (कथासंग्रह) |
||
* नर्मदेच्या तीरावर (व्यक्तिचित्र-संग्रह) |
* नर्मदेच्या तीरावर (व्यक्तिचित्र-संग्रह) |
||
* नाच गं घुमा (आत्मचरित्र) |
* नाच गं घुमा (आत्मचरित्र), (मराठीत अनेक आवृत्त्या; हिंदी आणि कन्नड भाषेत भाषांतरे) |
||
* नियती (कथा) |
* नियती (कथा) |
||
* परिचय (कथासंग्रह) |
* परिचय (कथासंग्रह) |
||
ओळ ३०: | ओळ ३४: | ||
* भारत माझा देश आहे (कादंबरी) |
* भारत माझा देश आहे (कादंबरी) |
||
* मंजिरी (कादंबरी) |
* मंजिरी (कादंबरी) |
||
* महाबळेश्वर शैल यांच्या कोकणी पुस्तकांचे अनुवाद |
|||
* विश्वरंग (चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे व्यक्तिचित्रण) |
* विश्वरंग (चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे व्यक्तिचित्रण) |
||
* शाल्मली (ललित लेख) |
* शाल्मली (ललित लेख) |
||
ओळ ३५: | ओळ ४०: | ||
* सागर (कथासंग्रह) |
* सागर (कथासंग्रह) |
||
* सीमारेषा (माहितीपर कादंबरी) |
* सीमारेषा (माहितीपर कादंबरी) |
||
* सूर्यफुलांचा प्रदेश (व्यक्तिचित्रण) |
* सूर्यफुलांचा प्रदेश (व्यक्तिचित्रण); (इंग्रजी भाषांतर -‘द लँड ऑफ सनफ्लॉवर्स’) |
||
* स्वयंसिद्ध आम्ही (चरित्रात्मक-संस्कृत) |
* स्वयंसिद्ध आम्ही (चरित्रात्मक-संस्कृत) |
||
* हरवलेल्या वाटा (कथा) |
* हरवलेल्या वाटा (कथा) |
||
ओळ ४१: | ओळ ४६: | ||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
* सोलापूर येथील भैरू रतन दमाणी पुरस्कार |
* सोलापूर येथील भैरू रतन दमाणी पुरस्कार |
||
* सीमावर्ती भागातील साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार |
* सीमावर्ती भागातील(बेळगाव-कारवार-गोवा) साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार |
००:२७, १८ जुलै २०१३ ची आवृत्ती
माधवी देसाई (जन्म: कोल्हापूर, २१ जुलै १९३३; मृत्यू: बेळगाव १५जुलै२०१३) या मराठीतील एक लेखिका होत्या. भालजी पेंढारकर आणि लीला पेंढारकर यांच्या कन्या व रणजित देसाई या लेखकाच्या त्या पत्नी होत्या. रणजित देसाई यांची आधीची पत्नी जिवंत असतानाच त्यांनी माधवीशी विवाह केला होता. माधवी देसाई यांचे नवऱ्याच्या नातेसंबंधांवर आधारित ’नाच गं घुमा’ हे आत्मचरित्र अतिशय गाजले. त्यांच्या १५ कादंबऱ्या, एक आत्मचरित्र, काही कथासंग्रह आणि काही व्यक्तिचित्रसंग्रह अशी सुमारे ३५ पुस्तके आहेत.
बेळगावजवळ कडोली येथे सत्तावीस वर्षांपूर्वी माधवी देसाई यांनी प्रा. तुकाराम पाटील यांच्या सहकार्याने साहित्य संमेलन सुरू केले. त्यानंतरच सीमाभागात साहित्य संमेलने आणि मराठी भाषेची चळवळ वाढली. १९९०पासून त्यांचे वास्तव्य गोव्यात बांदिवडे येथे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑक्टोबर २०१२मध्ये, त्या आपल्या कन्या कवयित्री मीरा तारळेकर यांच्याकडे बेळगावात रहावयास आल्या.
वयाच्या ८०व्या वर्षी, म्हणजे १५ जुलै २०१३ रोजी सकाळी साडेचारला त्यांचे बेळगाव येथे निधन झाले.
कुटुंब
- पती कै. रणजित देसाई
- कन्या : लेखिका यशोधरा काटकर-भोसले (मुंबई), कवयित्री मीरा तारळेकर (बेळगाव) आणि लेखिका गीतांजली भुरके
- जावई आणि नातवंडे
माधवी देसाई यांनी लिहिलेली पुस्तके
- अंजलीबाई मालपेकर यांचे चरित्र
- अमृता प्रितम यांच्या हिंदी पुस्तकाचा अनुवाद
- असं म्हणू नकोस (कथासंग्रह)
- कथा एका राजाची (कादंबरी)
- कथा सावलीची (स्त्रीविषयक कथा)
- कस्तुरीगंध (कादंबरी जून २०१३, अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर)
- कांचनगंगा (कथा)
- किनारा (कथा)
- गोमन्त सौदामिनी (गोव्यातील १०० कर्तबगार महिलांवर त्यांनी लिहलेले पुस्तक)
- घे भरारी (कथा, पटकथा व संवादलेखन-हा चित्रपट यशवंत भालकर यांनी दिग्दर्शित केला होता.)
- चेरी ब्लॉसम (कादंबरी जून २०१३, अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर)
- जगावेगळी (कादंबरी)
- धुमारे (कथा, प्रवासवर्णन)
- नकोशी (कथासंग्रह)
- नर्मदेच्या तीरावर (व्यक्तिचित्र-संग्रह)
- नाच गं घुमा (आत्मचरित्र), (मराठीत अनेक आवृत्त्या; हिंदी आणि कन्नड भाषेत भाषांतरे)
- नियती (कथा)
- परिचय (कथासंग्रह)
- प्रार्थना (कथा)
- फिरत्या चाकावरती (हावठण या कोकणी कादंबरीचा मराठी अनुवाद)
- भारत माझा देश आहे (कादंबरी)
- मंजिरी (कादंबरी)
- महाबळेश्वर शैल यांच्या कोकणी पुस्तकांचे अनुवाद
- विश्वरंग (चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे व्यक्तिचित्रण)
- शाल्मली (ललित लेख)
- शुक्रचांदणी (कथासंग्रह)
- सागर (कथासंग्रह)
- सीमारेषा (माहितीपर कादंबरी)
- सूर्यफुलांचा प्रदेश (व्यक्तिचित्रण); (इंग्रजी भाषांतर -‘द लँड ऑफ सनफ्लॉवर्स’)
- स्वयंसिद्ध आम्ही (चरित्रात्मक-संस्कृत)
- हरवलेल्या वाटा (कथा)
पुरस्कार
- सोलापूर येथील भैरू रतन दमाणी पुरस्कार
- सीमावर्ती भागातील(बेळगाव-कारवार-गोवा) साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार