"ष्ट आणि ष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: मराठीमध्ये संस्कृतमधून आलेले ष्ट आणि ष्ठ हे प्रत्यय आहेत.यांच्य... खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
मराठीमध्ये संस्कृतमधून आलेले ष्ट आणि ष्ठ हे प्रत्यय आहेत.यांच्या उपयोगाविषयी ही माहिती : |
मराठीमध्ये संस्कृतमधून आलेले ष्ट आणि ष्ठ हे प्रत्यय आहेत.यांच्या उपयोगाविषयी ही माहिती : |
||
संस्कृतमध्ये विशेषणाला 'तर' |
संस्कृतमध्ये विशेषणाला 'तर' किंवा ’ईयसुन्’ प्रत्यय comparative degreeसाठी आणि ’तम’ किंवा ’इष्ठन्’हा superlative degreeसाठी लागतो. उदा० उच्च, उच्चतर (तुलनेने अधिक उच्च) आणि उच्चतम (सर्वात अधिक उच्च); गुरु गरीयस् गरिष्ठ, वगैरे. इंग्रजीमध्ये यासाठी अनुक्रमे 'er' आणि 'est' हे प्रत्यय लागतात. उदा० high, higher आणि highest. संस्कृतमधून मराठीत न आलेल्या किंवा तद्भव(बदल होऊन आलेल्या) शब्दांसाठी असे प्रत्यय मराठी भाषेत नाहीत. इच्छित अर्थ मिळविण्यासाठी मराठीत ’अधिक’ आणि ’सर्वात जास्त’ हे किंवा अशा अर्थाचे शब्द वापरले जातात. उदा० उंच, अधिक उंच आणि सर्वात (जास्त) उंच. |
||
संस्कृतमधून मराठीत न आलेले शब्द : <br /> |
|||
गुरुपासून बनलेला गरिष्ठ (गुरु गुरुतर/गरीयस् गुरुतम/गरिष्ठ) |
|||
⚫ | |||
पण संस्कृतमधून मराठीत आलेले तत्सम शब्द जसेच्या तसे आल्याने, त्यांच्यांत हे प्रत्यय लावून बनलेले शब्द आहेत. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* ज्येष्ठा (आकाशातील एक सर्वात मोठे वाटलेले नक्षत्र) |
* ज्येष्ठा (आकाशातील एक सर्वात मोठे वाटलेले नक्षत्र) |
||
* ज्येष्ठागौरी (ज्येष्ठ महिन्यात घरांत |
* ज्येष्ठागौरी (ज्येष्ठ महिन्यात घरांत पूजिल्या जाणाऱ्या गौरी) |
||
* ज्येष्ठी (ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा) |
* ज्येष्ठी (ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा) |
||
* घनिष्ठ (सर्वात अधिक घट्ट; खूप घट्ट) |
* घनिष्ठ (सर्वात अधिक घट्ट; खूप घट्ट) |
||
* धनिष्ठ (सर्वात जास्त धनवान) (श्रीमंत) (धनिन् धनितर/धनीयस् धनितम/धनिष्ठ) |
|||
⚫ | |||
* धनिष्ठा (श्रीमंत(?) नक्षत्र) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* श्रेष्ठी (सावकार |
|||
⚫ | |||
* श्रेष्ठी (श्रेष्ठ व्यक्ती; सावकार; नगरश्रेष्ठी, पक्षश्रेष्ठी ) (शेट्टी, शेट, शेटजी, शेठ, शेठजी) |
|||
(अपूर्ण) |
(अपूर्ण) |
२०:००, २८ जून २०१३ ची आवृत्ती
मराठीमध्ये संस्कृतमधून आलेले ष्ट आणि ष्ठ हे प्रत्यय आहेत.यांच्या उपयोगाविषयी ही माहिती : संस्कृतमध्ये विशेषणाला 'तर' किंवा ’ईयसुन्’ प्रत्यय comparative degreeसाठी आणि ’तम’ किंवा ’इष्ठन्’हा superlative degreeसाठी लागतो. उदा० उच्च, उच्चतर (तुलनेने अधिक उच्च) आणि उच्चतम (सर्वात अधिक उच्च); गुरु गरीयस् गरिष्ठ, वगैरे. इंग्रजीमध्ये यासाठी अनुक्रमे 'er' आणि 'est' हे प्रत्यय लागतात. उदा० high, higher आणि highest. संस्कृतमधून मराठीत न आलेल्या किंवा तद्भव(बदल होऊन आलेल्या) शब्दांसाठी असे प्रत्यय मराठी भाषेत नाहीत. इच्छित अर्थ मिळविण्यासाठी मराठीत ’अधिक’ आणि ’सर्वात जास्त’ हे किंवा अशा अर्थाचे शब्द वापरले जातात. उदा० उंच, अधिक उंच आणि सर्वात (जास्त) उंच.
संस्कृतमधून मराठीत न आलेले शब्द :
गुरुपासून बनलेला गरिष्ठ (गुरु गुरुतर/गरीयस् गुरुतम/गरिष्ठ)
पण संस्कृतमधून मराठीत आलेले तत्सम शब्द जसेच्या तसे आल्याने, त्यांच्यांत हे प्रत्यय लावून बनलेले शब्द आहेत.
मराठी विशेषणांना ’ष्ठ’ हा प्रत्यय superlative degree दाखविण्यासाठी वापरला जातो. हा प्रत्यय लागलेले शब्द :
- कनिष्ठ (सर्वात खालचा; रूढार्थाने खालच्या पदावरचा) (धाकटा) (मूळ - अल्प अल्पतर/कनीयस् अल्पिष्ठ/कनिष्ठ)
- गर्विष्ठ (सर्वात जास्त गर्व करणारा; रूढार्थाने गर्व करणारा) (हा शब्द संस्कृतमध्ये नसावा)
- ज्येष्ठ (सर्वात मोठा; रूढार्थाने वयाने मोठा) (महत्त्वाचा हिंदू महिना) (ज्येष्ठतम - सर्वात वडील) (प्रशस्य श्रेयस्/ज्यायस् श्रेष्ठ/ज्येष्ठ)
- ज्येष्ठा (आकाशातील एक सर्वात मोठे वाटलेले नक्षत्र)
- ज्येष्ठागौरी (ज्येष्ठ महिन्यात घरांत पूजिल्या जाणाऱ्या गौरी)
- ज्येष्ठी (ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा)
- घनिष्ठ (सर्वात अधिक घट्ट; खूप घट्ट)
- धनिष्ठ (सर्वात जास्त धनवान) (श्रीमंत) (धनिन् धनितर/धनीयस् धनितम/धनिष्ठ)
- धनिष्ठा (श्रीमंत(?) नक्षत्र)
- वरिष्ठ (सर्वात वरचा; रूढार्थाने वरच्या पदावरचा) (वर वरीयस् वरिष्ठ)
- श्रेष्ठ (सर्वात अधिक श्रेयस; रूढार्थाने वरच्या दर्जाचा) (यापासून श्रेष्ठतर-अधिक श्रेष्ठ) (प्रशस्य श्रेयस्/ज्यायस् श्रेष्ठ/ज्येष्ठ)
- श्रेष्ठी (श्रेष्ठ व्यक्ती; सावकार; नगरश्रेष्ठी, पक्षश्रेष्ठी ) (शेट्टी, शेट, शेटजी, शेठ, शेठजी)
(अपूर्ण)