"महाराष्ट्रातील देवता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४७: | ओळ ४७: | ||
* मारुती |
* मारुती |
||
* मार्तंडभैरव |
* मार्तंडभैरव |
||
* मुंजाबा : या देवाची देवळे खराडी (पुणे-नगर रस्ता), खारवडे (मुळशी, पुणे), थेऊर, वगैरे गावी आहेत. |
* मुंजाबा ( मुंजोबा ?) : या देवाची देवळे खराडी (पुणे-नगर रस्ता), खारवडे (मुळशी, पुणे), थेऊर, वगैरे गावी आहेत. जेजुरीत ७ देवळे आहेत. |
||
* म्हसोबा : या देवाची देवळे खारवडे, मुळशी तालुका-पुणे ....वगैरे ठिकाणी आहेत. जेजुरीला ओकाऱ्या म्हसोबा, नकट्या म्हसोबा आदी |
* म्हसोबा : या देवाची देवळे खारवडे, मुळशी तालुका-पुणे ....वगैरे ठिकाणी आहेत. जेजुरीला ओकाऱ्या म्हसोबा, नकट्या म्हसोबा आदी ५ म्हसोबा आहेत. |
||
* म्हादोबा |
* म्हादोबा |
||
* म्हाळसाकांत |
* म्हाळसाकांत |
||
ओळ ७४: | ओळ ७४: | ||
* अंबाबाई (आंबाबाई) |
* अंबाबाई (आंबाबाई) |
||
* अंबेजोगाई (अंबाजोगाई) |
* अंबेजोगाई (अंबाजोगाई) |
||
* आसरा (सातीआसरा) (मावलाया) |
|||
* एकवीरा |
* एकवीरा |
||
* काळबादेवी |
* काळबादेवी |
||
* काळूबाई (मुख्य देऊळ मांढरदेव-वाई तालुका-सातारा जिल्हा. जेजुरीला काळूबाईचे एक देऊळ आहे.) |
* काळूबाई (मुख्य देऊळ मांढरदेव-वाई तालुका-सातारा जिल्हा. जेजुरीला काळूबाईचे एक देऊळ आहे.) |
||
* काळेश्वरी - काळूबाईचे एक नाव. |
* काळेश्वरी - काळूबाईचे एक नाव. |
||
* कृष्णाई (घडशी समाजाची देवी) |
|||
* केजू देवी |
* केजू देवी |
||
* गजगौरी |
* गजगौरी |
||
ओळ ८४: | ओळ ८६: | ||
* चतुःशृंगी |
* चतुःशृंगी |
||
* चंपावती |
* चंपावती |
||
* चिंध्यादेवी (ही महाराष्ट्राबाहेरही आढळते) |
|||
* चैत्रगौरी |
* चैत्रगौरी |
||
* चौंडाई |
* चौंडाई |
||
ओळ १०४: | ओळ १०७: | ||
* भावकादेवी |
* भावकादेवी |
||
* मंगळागौरी |
* मंगळागौरी |
||
* मंगाई |
|||
* मंडलाई |
|||
* मनुदेवी |
* मनुदेवी |
||
* मरीआई. या देवीची देवळे अनेक गावांत आहेत. उदा० गुडमुडशिंगी (कोल्हापूर जिल्हा), जुहूगाव(नवी मुंबई), बुर्ली (सांगली जिल्हा), महापे ठाणे जिल्हा), सावदे (जळगाव जिल्हा), वगैरे. |
* मरीआई. या देवीची देवळे अनेक गावांत आहेत. उदा० गुडमुडशिंगी (कोल्हापूर जिल्हा), जुहूगाव(नवी मुंबई), बुर्ली (सांगली जिल्हा), महापे ठाणे जिल्हा), सावदे (जळगाव जिल्हा), वगैरे. |
||
ओळ १०९: | ओळ ११४: | ||
* मांढरदेवी |
* मांढरदेवी |
||
* मांढरादेवी |
* मांढरादेवी |
||
* मावलाया (आसरा) : |
|||
* मुंबादेवी |
* मुंबादेवी |
||
* मोतमावली (मुंबईतील वांद्रे येथील देवी) |
* मोतमावली (मुंबईतील वांद्रे येथील देवी) |
२३:२४, २५ जून २०१३ ची आवृत्ती
ईश्वर सर्वव्यापी आहे. प्रत्येक धर्मात किमान एक देव आणि देवासमान भजल्या जाणाऱ्या अनेक देवता किंवा व्यक्ती आहेत. पण फक्त महाराष्ट्रातच आढळणारे असे कित्येक हिंदू आणि अन्यधर्मी देव, देवी आणि देवता आहेत. त्यांच्याबद्दलची ही माहिती :
देव
- अचलेश्वर (चंद्रपूर)
- अमृतेश्वर (रतनवाडी-अहमदनगर जिल्हा. याशिवाय कर्नाटकात)
- उत्तरेश्वर (या देवाची देवळे आलेगाव, उत्तरेश्वरपिंप्री, कोल्हापूर, जुन्नर, तेर आदी गावांत आहेत.)
- ओंकारेश्वर (पुणे शहरातले प्रसिद्ध देऊळ. याहून प्रसिद्ध असलेले देऊळ मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात ओंकारेश्वर गावात आहे.)
- कनकेश्वर (फोफेरी-अलिबाग(कुलाबा जिल्हा)
- कपर्दिकेश्वर (ओतूर, जुन्नर तालुका-पुणे जिल्हा)
- कपिलेश्वर (केळवद, सावनेर तालुका-नागपूर जिल्हा. कपिलेश्वराची आणखी मंदिरे छत्तीसगड राज्यात आहेत.))
- काळभैरव (उणेगाव, देवघर-श्रीवर्धन तालुका-नाशिक, पंढरपूर वगैरे वगैरे)
- कुणकेश्वर (देवगड तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा)
- खंडोबा
- खैसोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे)
- गजाननमहाराज (या देवाची देवळे अनेक गावात आहेत. आद्य आणि मुख्य देऊळ शेगाव येथे.)
- गिरोबा (सिंधुदुर्ग जिल्ह्यात : मोचेमाड-वेंगुर्ले तालुका, सांगेली-सावंतवाडी तालुका, भडगाव बुद्रुक-कुडाळ तालुका वगैरे)
- गौतमेश्वर (चिपळूण. शिवाय राजस्थानात)
- घृष्णेश्वर
- घोरावडेश्वर (पुणे जिल्ह्यातील देहूरोड, तळेगाव गावांच्या दरम्यानच्या टेकडीवर हे देऊळ आहे.)
- जिव्हेश्वर (साळी समाजाचे दैवत. या देवाचे देऊळ पैठणला आहे.)
- जीवनेश्वर (या देवाचे मंदिर कुलाबा जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आहे.)
- ज्योतिबा
- चेतोबा (दगडाला शेंदूर फासून हा देव कुणालाही बनवता येतो.)
- झुलेलाल (सिंधी देव). या देवाची पुण्याजवळच्या पिंपरीत आणि मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये देवळे आहेत.
- तळजाई (पुणे शहर)
- तेलंगराय बाबा (सारंगपुरी,वर्धा जिल्हा)
- त्रिविक्रम (या देवाची मंदिरे तेर, शेंदुर्णी आदी गावात आहेत.)
- त्र्यंबकेश्वर
- दत्त
- दरीदेव
- दैत्यसूदन, लोणार (बुलढाणा जिल्हा)
- धनेश्वर (चिंचवडगाव-पुणे)
- धूतपापेश्वर (राजापूर-रत्नागिरी)
- नागनाथ
- नागेश्वर
- पंढरीनाथ
- पल्लीनाथ
- पांडुरंग
- पाताळेश्वर
- पिंगळभैरव
- बाणाई
- बाळकृष्ण
- बिरदेव
- भुलेश्वर
- भैरवनाथ
- मल्लारीखंडोबा
- मल्लारीमार्तंड
- मारुती
- मार्तंडभैरव
- मुंजाबा ( मुंजोबा ?) : या देवाची देवळे खराडी (पुणे-नगर रस्ता), खारवडे (मुळशी, पुणे), थेऊर, वगैरे गावी आहेत. जेजुरीत ७ देवळे आहेत.
- म्हसोबा : या देवाची देवळे खारवडे, मुळशी तालुका-पुणे ....वगैरे ठिकाणी आहेत. जेजुरीला ओकाऱ्या म्हसोबा, नकट्या म्हसोबा आदी ५ म्हसोबा आहेत.
- म्हादोबा
- म्हाळसाकांत
- रवळनाथ
- रूपनारायण
- वटेश्वर
- वनदेवी
- वाळकेश्वर : या देवाची मंदिरे अनेक गावांत आहेत. आलेगाव, दक्षिण मुबई, पातुर, बांद्रा, वगैरे.
- विठ्ठल
- वीरभद्र
- वेताळबाबा : याची देवळे पुणे, फलटण, राजापूर (सातारा जिल्हा), संगमनेर (अहमदनगर जिल्हा), सातपूर (नाशिक जिल्हा) आदी गावांत आहेत.
- वेतोबा
- व्याघ्रेश्वर
- शंभूमहादेव (शनिशिंगणापूर)
- श्रीमाऊली
- साईनाथ
- सिद्धिविनायक
- सिद्धेश्वर
- सुवर्णेश्वर
- हरिहरेश्वर (कुलाबा जिल्हा)
देवी
- अन्नपूर्णा
- अंबाबाई (आंबाबाई)
- अंबेजोगाई (अंबाजोगाई)
- आसरा (सातीआसरा) (मावलाया)
- एकवीरा
- काळबादेवी
- काळूबाई (मुख्य देऊळ मांढरदेव-वाई तालुका-सातारा जिल्हा. जेजुरीला काळूबाईचे एक देऊळ आहे.)
- काळेश्वरी - काळूबाईचे एक नाव.
- कृष्णाई (घडशी समाजाची देवी)
- केजू देवी
- गजगौरी
- गामदेवी
- गावदेवी
- चतुःशृंगी
- चंपावती
- चिंध्यादेवी (ही महाराष्ट्राबाहेरही आढळते)
- चैत्रगौरी
- चौंडाई
- जगदंबा
- जराजिवंतिका
- जिवंतिका (जिवती)
- जोगेश्वरी
- ज्येष्ठागौरी
- तुकादेवी
- तुळजाभवानी (तुळजाई)
- तुळसाई
- त्वरितादेवी
- नवलाई
- पौडगादेवी
- प्रभादेवी
- फिरंगाई
- बृहद्गौरी
- भद्रकाली
- भवानी
- भावकादेवी
- मंगळागौरी
- मंगाई
- मंडलाई
- मनुदेवी
- मरीआई. या देवीची देवळे अनेक गावांत आहेत. उदा० गुडमुडशिंगी (कोल्हापूर जिल्हा), जुहूगाव(नवी मुंबई), बुर्ली (सांगली जिल्हा), महापे ठाणे जिल्हा), सावदे (जळगाव जिल्हा), वगैरे.
- महालक्ष्मी
- मांढरदेवी
- मांढरादेवी
- मावलाया (आसरा) :
- मुंबादेवी
- मोतमावली (मुंबईतील वांद्रे येथील देवी)
- म्हाळसा
- यमाई
- योगेश्वरी
- रत्नेश्वरी
- रंभाई (हिचे देऊळ जेजुरीला आहे.)
- राणुभवानी देवी
- ललिता
- वाळंजाई
- विंध्यवासिनी (चिपळूण,रत्नागिरी जिल्हा). याशिवाय उत्तरप्रदेशात एक मंदिर आहे.
- शाकंभरी
- शांतदुर्गा
- शांतेश्वरी
- शारदमणीदेवी
- शिवाई
- शीतला
- सटवाई
- सप्तशृंगी
- सोमजादेवी
- सोमेश्वर
- हरतालिका
पीर
- अल्लाउद्दीनसाहेब पीर
- कुतुबुद्दीन पीर
- गारपीर
- थोरला शेखसल्ला
- धाकटा शेखसल्ला
- साचापीर
कबरीतील महामानव
- मस्तानी (पुण्यातील शनिवारवाड्याजवळ्ची कबर बहुधा मस्तानीची आहे.)
- अफझलखानाची कबर (प्रतापगडाचा पायथा)
- बन्नुमा(चा दर्गा), बोधेगाव
- विसाजी देशपांडे यांची कबर, पाटोदा (जिल्हा नाशिक)
- पीर सय्यद अहमद अली शहा काद्री, डोंगरी(मुबई)
- हजरत मगदुम फकी अली साहेब (पीर), माहीम (मुंबई)
- शहा-तुरब-उल-हक (परभणी)
- शरीफ सैलनी शहा मिया (पिंपळगाव)
- सुभानशा (पीर)
- हाजीअली (मुंबई)
- हाजी मलंग (कल्याण)
(अपूर्ण)