"मधुसूदन घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो →संदर्भ: subst:'ing using AWB |
No edit summary |

ओळ १: | ओळ १: | ||
'''डॉ.मधुसूदन घाणेकर''' हे एक मराठी नाट्य अभिनेते आहेत. ’सबकुछ मधुसूदन’ नावाचा एकपात्री विनोदी कार्यक्रम ते रंगमंचावर करतात. घाणेकरांनी त्यांचे एकपात्री नाट्यप्रयोग आतापर्यंत भारत, नेपाळ, सिंगापूर,थायलंड, मलेशिया,न्यू झीलंड, आणि श्रीलंका आदी देशांत केले आहेत. या ‘सबकुछ मधुसूदन‘चे १२०००हून अधिक प्रयोग झाल्यानंतर या कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ़ रेकॉर्ड्स(२०१२)मध्ये झाली आहे.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12061770.cms 'सबकुछ मधुसूदन' 'लिम्का बुक'मध्ये]</ref> |

==मधुसूदन घाणेकर यांच्या एकपात्री कारकिर्दीची ठळक वैशिष्ट्ये== |

* २०१३-१४ हे वर्ष त्यांच्या एकपात्री कलाप्रवासाचे ५०वे वर्ष आहे. |

* अध्यक्ष : एकपात्री कलाकार परिषद, पुणे (२०१२-१३) |

* भारत,नेपाळ, न्यूझिलंड, सिंगापूर, हॉंगकॉंग, मलेशियासह १२ देशात एकपात्री कलेने रसिकांना जिंकले |

* विश्वविक्रमवीर एकपात्री: |

** लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ४वेळा नोंद झालेले ते एकमेव एकपात्री कलाकार आहेत |

** रेकॉर्ड्स पुढीलप्रमाणे :

१) सलग ९ तास १२ मिनिटे, ७ विविध एकपात्री प्रयोग - सबकुछ मधुसूदन

२) एकपात्री प्रयोगात सर्वाधिक - ६३ पात्रे रंगविणे - (बे दुणे चकली)

३) एकपात्री कार्यक्रमाद्वारे सर्वाधिक - १०८ पात्रे सादर (बे दुणे चकली) विश्वविक्रम

४) सर्वाधिक १२०००हून अधिक कार्यक्रम सादर करणारे एकपात्री कलावंत

** ५०हून अधिक प्रकारचे कार्यक्रम करणारे ते एकमेव एकपात्री कलावंत आहेत

==कार्यक्रमांची काही ठळक नावे== |

* बे दुणे चकली (लहान मुलांसाठी) |

* अक्षरातील प्रतिबिंब (प्रात्यक्षिकासह हस्ताक्षर-स्वभाव) |

* सबकुछ मधुसूदन (एकत्रित झलक) |

* हसण्याविषयी सर्व काही |

* संमोहन संमोहन |

* अश्या बायका तश्या बायका (महिलांसाठी) |

* मधुबोली (कुंडली,हस्तरेषा,अंकशास्त्र,वास्तुशास्त्रविषयक रंजक कार्यक्रम) |

पहा : [[एकपात्री नाटक]] |

== संदर्भ == |
== संदर्भ == |
१४:५५, २२ जून २०१३ ची आवृत्ती
डॉ.मधुसूदन घाणेकर हे एक मराठी नाट्य अभिनेते आहेत. ’सबकुछ मधुसूदन’ नावाचा एकपात्री विनोदी कार्यक्रम ते रंगमंचावर करतात. घाणेकरांनी त्यांचे एकपात्री नाट्यप्रयोग आतापर्यंत भारत, नेपाळ, सिंगापूर,थायलंड, मलेशिया,न्यू झीलंड, आणि श्रीलंका आदी देशांत केले आहेत. या ‘सबकुछ मधुसूदन‘चे १२०००हून अधिक प्रयोग झाल्यानंतर या कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ़ रेकॉर्ड्स(२०१२)मध्ये झाली आहे.[१]
मधुसूदन घाणेकर यांच्या एकपात्री कारकिर्दीची ठळक वैशिष्ट्ये
- २०१३-१४ हे वर्ष त्यांच्या एकपात्री कलाप्रवासाचे ५०वे वर्ष आहे.
- अध्यक्ष : एकपात्री कलाकार परिषद, पुणे (२०१२-१३)
- भारत,नेपाळ, न्यूझिलंड, सिंगापूर, हॉंगकॉंग, मलेशियासह १२ देशात एकपात्री कलेने रसिकांना जिंकले
- विश्वविक्रमवीर एकपात्री:
- लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ४वेळा नोंद झालेले ते एकमेव एकपात्री कलाकार आहेत
- रेकॉर्ड्स पुढीलप्रमाणे :
१) सलग ९ तास १२ मिनिटे, ७ विविध एकपात्री प्रयोग - सबकुछ मधुसूदन
२) एकपात्री प्रयोगात सर्वाधिक - ६३ पात्रे रंगविणे - (बे दुणे चकली)
३) एकपात्री कार्यक्रमाद्वारे सर्वाधिक - १०८ पात्रे सादर (बे दुणे चकली) विश्वविक्रम
४) सर्वाधिक १२०००हून अधिक कार्यक्रम सादर करणारे एकपात्री कलावंत
- ५०हून अधिक प्रकारचे कार्यक्रम करणारे ते एकमेव एकपात्री कलावंत आहेत
- ५०हून अधिक प्रकारचे कार्यक्रम करणारे ते एकमेव एकपात्री कलावंत आहेत
कार्यक्रमांची काही ठळक नावे
- बे दुणे चकली (लहान मुलांसाठी)
- अक्षरातील प्रतिबिंब (प्रात्यक्षिकासह हस्ताक्षर-स्वभाव)
- सबकुछ मधुसूदन (एकत्रित झलक)
- हसण्याविषयी सर्व काही
- संमोहन संमोहन
- अश्या बायका तश्या बायका (महिलांसाठी)
- मधुबोली (कुंडली,हस्तरेषा,अंकशास्त्र,वास्तुशास्त्रविषयक रंजक कार्यक्रम)
पहा : एकपात्री नाटक