"महाराष्ट्रातील देवता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३६: | ओळ ३६: | ||
* मारुती |
* मारुती |
||
* मार्तंडभैरव |
* मार्तंडभैरव |
||
* मुंजाबा : या देवाची देवळे खराडी (पुणे-नगर रस्ता), खारवडे (मुळशी, पुणे), थेऊर, वगैरे गावी आहेत. |
|||
* म्हसोबा |
|||
* म्हसोबा : या देवाची देवळे खारवडे, मुळशी तालुका-पुणे ....वगैरे ठिकाणी आहेत. |
|||
* म्हादोबा |
* म्हादोबा |
||
* म्हाळसाकांत |
* म्हाळसाकांत |
||
ओळ ४३: | ओळ ४४: | ||
* वटेश्वर |
* वटेश्वर |
||
* वनदेवी |
* वनदेवी |
||
* वाळकेश्वर |
* वाळकेश्वर : या देवाची मंदिरे अनेक गावांत आहेत. आलेगाव, दक्षिण मुबई, पातुर, बांद्रा, वगैरे. |
||
* विठ्ठल |
* विठ्ठल |
||
* वीरभद्र |
* वीरभद्र |
||
ओळ ८९: | ओळ ९०: | ||
* मंगळागौरी |
* मंगळागौरी |
||
* मनुदेवी |
* मनुदेवी |
||
* मरीआई |
|||
* महालक्ष्मी |
* महालक्ष्मी |
||
* मांढरदेवी |
* मांढरदेवी |
||
ओळ ९९: | ओळ १०१: | ||
* राणुभवानी देवी |
* राणुभवानी देवी |
||
* ललिता |
* ललिता |
||
* वाळंजाई |
|||
* विंध्यवासिनी |
* विंध्यवासिनी |
||
* शाकंभरी |
* शाकंभरी |
२२:२८, २१ जून २०१३ ची आवृत्ती
ईश्वर सर्वव्यापी आहे. प्रत्येक धर्मात किमान एक देव आणि देवासमान भजल्या जाणाऱ्या अनेक देवता किंवा व्यक्ती आहेत. पण फक्त महाराष्ट्रातच आढळणारे असे कित्येक हिंदू देव, देवी आणि देवता आहेत. त्यांच्याबद्दलची ही माहिती :
देव
- अमृतेश्वर
- उत्तरेश्वर (या देवाची देवळे आलेगाव, उत्तरेश्वरपिंप्री, कोल्हापूर, जुन्नर, तेर आदी गावांत आहेत.)
- ओंकारेश्वर
- कनकेश्वर
- कपर्दिकेश्वर
- कपिलेश्वर
- काळभैरव
- कुणकेश्वर
- खंडोबा
- गजाननमहाराज
- गिरोबा
- घृष्णेश्वर
- जीवनेश्वर
- ज्योतिबा
- झुलेलाल (सिंधी देव). या देवाची पुण्याजवळच्या पिंपरीत आणि मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये देवळे आहेत.
- त्रिविक्रम (या देवाची मंदिरे तेर, शेंदुर्णी आदी गावात आहेत.)
- त्र्यंबकेश्वर
- दत्त
- दरीदेव
- धूतपापेश्वर
- नागनाथ
- नागेश्वर
- पंढरीनाथ
- पल्लीनाथ
- पांडुरंग
- पाताळेश्वर
- पिंगळभैरव
- बाळकृष्ण
- बिरदेव
- भुलेश्वर
- भैरवनाथ
- मल्लारीखंडोबा
- मल्लारीमार्तंड
- मारुती
- मार्तंडभैरव
- मुंजाबा : या देवाची देवळे खराडी (पुणे-नगर रस्ता), खारवडे (मुळशी, पुणे), थेऊर, वगैरे गावी आहेत.
- म्हसोबा : या देवाची देवळे खारवडे, मुळशी तालुका-पुणे ....वगैरे ठिकाणी आहेत.
- म्हादोबा
- म्हाळसाकांत
- रवळनाथ
- रूपनारायण
- वटेश्वर
- वनदेवी
- वाळकेश्वर : या देवाची मंदिरे अनेक गावांत आहेत. आलेगाव, दक्षिण मुबई, पातुर, बांद्रा, वगैरे.
- विठ्ठल
- वीरभद्र
- वेताळबाबा : याची देवळे पुणे, फलटण, राजापूर (सातारा जिल्हा), संगमनेर (अहमदनगर जिल्हा), सातपूर (नाशिक जिल्हा) आदी गावांत आहेत.
- वेतोबा
- शंभूमहादेव (शनिशिंगणापूर)
- श्रीमाऊली
- साईनाथ
- सिद्धिविनायक
- सिद्धेश्वर
- सुवर्णेश्वर
- हरिहरेश्वर
देवी
- अन्नपूर्णा
- अंबाबाई
- अंबेजोगाई
- एकवीरा
- कलिका
- काळबादेवी
- काळूबाई
- केजू देवी
- गजगौरी
- चतुःशृंगी
- चंपावती
- चैत्रगौरी
- चौंडाई
- जगदंबा
- जराजिवंतिका
- जिवंतिका (जिवती)
- जोगेश्वरी
- ज्येष्ठागौरी
- तुकादेवी
- तुळजाभवानी
- तुळसाई
- त्वरितादेवी
- नवलाई
- पौडगादेवी
- प्रभादेवी
- फिरंगाई
- बृहद्गौरी
- भवानी
- भावकादेवी
- मंगळागौरी
- मनुदेवी
- मरीआई
- महालक्ष्मी
- मांढरदेवी
- मांढरादेवी
- मुंबादेवी
- म्हाळसा
- यमाई
- योगेश्वरी
- रत्नेश्वरी
- राणुभवानी देवी
- ललिता
- वाळंजाई
- विंध्यवासिनी
- शाकंभरी
- शांतदुर्गा
- शांतेश्वरी
- शारदमणीदेवी
- शिवाई
- शीतला
- सटवाई
- सप्तशृंगी
- सोमजादेवी
- सोमेश्वर
- हरतालिका
(अपूर्ण)