"महाराष्ट्रातील देवता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
ईश्वर सर्वव्यापी आहे. प्रत्येक धर्मात किमान एक देव आणि देवासमान भजल्या जाणाऱ्या अनेक देवता किंवा व्यक्ती आहेत. पण फक्त महाराष्ट्रातच आढळणारे असे कित्येक हिंदू देव, देवी आणि देवता आहेत. त्यांच्याबद्दलची ही माहिती :
ईश्वर सर्वव्यापी आहे. प्रत्येक धर्मात किमान एक देव आणि देवासमान भजल्या जाणाऱ्या अनेक देवता किंवा व्यक्ती आहेत. पण फक्त महाराष्ट्रातच आढळणारे असे कित्येक हिंदू देव, देवी आणि देवता आहेत. त्यांच्याबद्दलची ही माहिती :
==देव==
==देव==
* अमृतेश्वर
* उत्तरेश्वर
* उत्तरेश्वर (या देवाची देवळे आलेगाव, उत्तरेश्वरपिंप्री, कोल्हापूर, जुन्नर, तेर आदी गावांत आहेत.)
* ओंकारेश्वर
* ओंकारेश्वर
* कनकेश्वर
* कनकेश्वर
ओळ १५: ओळ १६:
* ज्योतिबा
* ज्योतिबा
* झुलेलाल (सिंधी देव). या देवाची पुण्याजवळच्या पिंपरीत आणि मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये देवळे आहेत.
* झुलेलाल (सिंधी देव). या देवाची पुण्याजवळच्या पिंपरीत आणि मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये देवळे आहेत.
* [[त्रिविक्रम]] (या देवाची मंदिरे तेर, शेंदुर्णी आदी गावात आहेत.)
* त्र्यंबकेश्वर
* त्र्यंबकेश्वर
* दत्त
* दत्त
ओळ २४: ओळ २६:
* पल्लीनाथ
* पल्लीनाथ
* पांडुरंग
* पांडुरंग
* पाताळेश्वर
* पिंगळभैरव
* पिंगळभैरव
* बाळकृष्ण
* बाळकृष्ण
ओळ ४३: ओळ ४६:
* विठ्ठल
* विठ्ठल
* वीरभद्र
* वीरभद्र
* वेताळबाबा : याची देवळे पुणे, [[फलटण]], राजापूर (सातारा जिल्हा), [[संगमनेर]] (अहमदनगर जिल्हा), सातपूर (नाशिक जिल्हा) आदी गावांत आहेत.
* वेताळबाबा
* वेतोबा
* वेतोबा
* शंभूमहादेव (शनिशिंगणापूर)
* श्रीमाऊली
* श्रीमाऊली
* साईनाथ
* साईनाथ

२१:५७, २० जून २०१३ ची आवृत्ती

ईश्वर सर्वव्यापी आहे. प्रत्येक धर्मात किमान एक देव आणि देवासमान भजल्या जाणाऱ्या अनेक देवता किंवा व्यक्ती आहेत. पण फक्त महाराष्ट्रातच आढळणारे असे कित्येक हिंदू देव, देवी आणि देवता आहेत. त्यांच्याबद्दलची ही माहिती :

देव

  • अमृतेश्वर
  • उत्तरेश्वर (या देवाची देवळे आलेगाव, उत्तरेश्वरपिंप्री, कोल्हापूर, जुन्नर, तेर आदी गावांत आहेत.)
  • ओंकारेश्वर
  • कनकेश्वर
  • कपर्दिकेश्वर
  • कपिलेश्वर
  • काळभैरव
  • कुणकेश्वर
  • खंडोबा
  • गजाननमहाराज
  • गिरोबा
  • घृष्णेश्वर
  • जीवनेश्वर
  • ज्योतिबा
  • झुलेलाल (सिंधी देव). या देवाची पुण्याजवळच्या पिंपरीत आणि मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये देवळे आहेत.
  • त्रिविक्रम (या देवाची मंदिरे तेर, शेंदुर्णी आदी गावात आहेत.)
  • त्र्यंबकेश्वर
  • दत्त
  • दरीदेव
  • धूतपापेश्वर
  • नागनाथ
  • नागेश्वर
  • पंढरीनाथ
  • पल्लीनाथ
  • पांडुरंग
  • पाताळेश्वर
  • पिंगळभैरव
  • बाळकृष्ण
  • बिरदेव
  • भुलेश्वर
  • भैरवनाथ
  • मल्लारीखंडोबा
  • मल्लारीमार्तंड
  • मारुती
  • मार्तंडभैरव
  • म्हसोबा
  • म्हादोबा
  • म्हाळसाकांत
  • रवळनाथ
  • रूपनारायण
  • वटेश्वर
  • वनदेवी
  • वाळकेश्वर (या देवाची मंदिरे अनेक गावांत आहेत. आलेगाव, दक्षिण मुबई, पातुर, बांद्रा, वगैरे)
  • विठ्ठल
  • वीरभद्र
  • वेताळबाबा : याची देवळे पुणे, फलटण, राजापूर (सातारा जिल्हा), संगमनेर (अहमदनगर जिल्हा), सातपूर (नाशिक जिल्हा) आदी गावांत आहेत.
  • वेतोबा
  • शंभूमहादेव (शनिशिंगणापूर)
  • श्रीमाऊली
  • साईनाथ
  • सिद्धिविनायक
  • सिद्धेश्वर
  • सुवर्णेश्वर
  • हरिहरेश्वर

देवी

  • अन्नपूर्णा
  • अंबाबाई
  • अंबेजोगाई
  • एकवीरा
  • कलिका
  • काळबादेवी
  • काळूबाई
  • केजू देवी
  • गजगौरी
  • चतुःशृंगी
  • चंपावती
  • चैत्रगौरी
  • चौंडाई
  • जगदंबा
  • जराजिवंतिका
  • जिवंतिका (जिवती)
  • जोगेश्वरी
  • ज्येष्ठागौरी
  • तुकादेवी
  • तुळजाभवानी
  • तुळसाई
  • त्वरितादेवी
  • नवलाई
  • पौडगादेवी
  • प्रभादेवी
  • फिरंगाई
  • बृहद्‌गौरी
  • भवानी
  • भावकादेवी
  • मंगळागौरी
  • मनुदेवी
  • महालक्ष्मी
  • मांढरदेवी
  • मांढरादेवी
  • मुंबादेवी
  • म्हाळसा
  • यमाई
  • योगेश्वरी
  • रत्नेश्वरी
  • राणुभवानी देवी
  • ललिता
  • विंध्यवासिनी
  • शाकंभरी
  • शांतदुर्गा
  • शांतेश्वरी
  • शारदमणीदेवी
  • शिवाई
  • शीतला
  • सटवाई
  • सप्तशृंगी
  • सोमजादेवी
  • सोमेश्वर
  • हरतालिका


(अपूर्ण)