"दत्तात्रेरय विष्णु आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sachinvenga (चर्चा | योगदान) छो added Category:मराठी लेखक using HotCat |
No edit summary खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''दत्तात्रय विष्णु आपटे''' (जन्म : हनगंडी-कर्नाटक, १३ मार्च, १८८१; मृत्यू : पुणे, २७ ऑक्टोबर १९२३) हे सक्रिय राजकारणी, पत्रकार, ज्योतिर्गणिती, चतुरस्र कार्यकर्ते, विविध भाषांचे जाणकार व इतिहास्संशोधक होते. |
|||
'''दत्तात्रय विष्णु आपटे''' हे स्वातंत्र्यसैनिक व इतिहासकार होते. |
|||
द.वि. आपटे यांचे शालेय शिक्षण हनगंडी, तेरदाळ व जमखिंडी येथे, उच्च शिक्षण कोल्हापुरातील राजाराम कॉलेजात व पुण्यातील फर्ग्युसम महाविद्यालयात झाले. त्यांना गणितात विशेष रुची होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बाबासाहेब परांजपे याच्या प्रेरणेने यवतमाळ येथील ’विद्यागृह’ नावाच्या राष्ट्रीय शाळेत अध्यापकाची नोकरी केली. त्या गावातून प्रसिद्ध होणाऱ्या ’हरिकिशोर’ या साप्ताहिकाचे ते १९०९पर्यंत संपादक होते. मुंबईच्या ’राष्ट्रमत’चेही ते काही काळ संपादक म्हणून राहिले. १९१५मध्ये ते पुण्यातील ’चित्रमयजगत्’चे संपादक झाले. त्यांचे ’लोकमान्यांचे स्मरण’ हा व इतर अनेक लेख चित्रमयजगतातून प्रसिद्ध झाले. |
|||
१९११साली गोव्यात मराठी शाळा काढण्यात पुढाकार घेतला. इतिहासाचार्य [[विश्वनाथ काशीनात५ह राजवाडे]] गोव्यात इतिहास संशोधनासाठी आल्यानंतर द.वि आपटे यांना इतिहास संशोधनात रस वाटू लागला. त्यासाठी त्यांनी पोर्तुगीज, फारसी भाषांचा अभ्यास केला व मोडी लिपीचा सराव केला. १९१५साली त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊन गोवा सोडले, व ते पुण्यात आले. |
|||
फाल्गुन वद्य तृतीया हीच कशी खरी शिवाजीची जन्मतिथी आहे, हे त्यांनी गणिताने सिद्ध केले. त्यानंतर अनेक वर्षांनी [[वा.सी. बेंद्रे]] यांच्या संशोधनानंतर हीच तिथी महाराष्ट्रात मान्य झाली. |
|||
लोकमान्य टिळकांचे ’टिळक पंचांग’ तयार करण्यात द.वि. आपटे यांचा सहभाग होता. |
|||
==द.वि. आपटे यांची ग्रंथरचना== |
|||
* इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी (इ.स.१९३१). सहलेखक [[न.चिं केळकर]] |
|||
* ऐतिहासिक दंतकथा व गोष्टी भाग १ व २ (१९३६, १९४२) |
|||
* करणकौस्तुभ (शिवाजीच्या सांगण्यावरून पंचांग शुद्धीवर गणेश दैवज्ञ याने लिहिलेल्या ’करणकौस्तुभ’चे सटीप रूपांतर) |
|||
* गोलार्ध पूर्वार्ध व उत्तरार्ध (संपादित, मूळ लेखक [[भास्कराचार्य]]) |
|||
* ग्रहगणित भाग १ व २ (१९३९, १९४१) |
|||
* चंद्रचूडदप्तर -कथा पहिली- गंगोबा तात्याची कारकीर्द (१९२०) |
|||
* दत्तोपंत आपटे लेखसंग्रह (१९४५, मृत्युपश्चात) |
|||
* दोस्तांची श्रीरंगपट्टणवर मोहीम (१९११) |
|||
* बीजगणित (१९३०) |
|||
* महाराष्ट्र इतिहास मंजिरी (१९२३) |
|||
* महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास (१९४१). सहलेखक रा.वि. ओतुरकर. |
|||
* मराठ्यांच्या इतिहासाचे साहित्य (सहलेखक वाकसकर, शेजवलकर व सरदेसाई) |
|||
* मुधोळ संस्थानच्या घोरपडे घराण्याचा इतिहास (१९३४) |
|||
* ’लीलावती’तील सार्थ वेचे (दुसरी आवृत्ती, १९४१) |
|||
* शिवकालीन पत्रसंग्रह भाग १ व २ (१९२९). सहलेखक [[न.चिं केळकर]] |
|||
* शिवाजी निबंधावली भाग १ व २ (१९२९). सहलेखक [[न.चिं केळकर]] |
|||
* संशोधकाची छोटी जंत्री (१९२१) |
|||
* सुवचनानि (संपादित, १९३३) |
|||
==द.वि आपटे यांचे गाजलेले लेख== |
|||
* अनेक घराण्यांच्या कुलवृत्तान्तास जोडलेल्या प्रस्तावना |
|||
* टॉयन्बी याच्या ’स्टडी ऑफ हिस्टरी’ या या दोन खंडी ग्रंथाचा परिचय करून देणारा मराठी लेख. |
|||
* ’थोरल्या बाजीरावाच्या ध्येयाची मीमांसा’ हा लेख |
|||
* दत्तोपंत आपटे लेखसंग्रह या ग्रंथात लिहिलेले इतिहास, राजकारण, समाजकारण, ज्योतिष आदी विषयांवरील लेख. |
|||
* माधवराव पेशवे, नाना फडणीस, महादजी शिंदे, शिवाजी आणि बाजीराव यांच्यावर लिहिलेले अनेक लेख |
|||
* [[भास्कराचार्य]] यांच्या लीलीवतीची अस्सल प्रत मिळवून त्यातील दुर्बोध कल्पनांचे स्पष्टीकरण करणारा लेख |
|||
* [[शंकर बाळकृष्ण दीक्षित]] ह्यांच्या ज्योतिषविषयक संशोधनावर लिहिलेले व ज्योतिषशास्त्र कसे स्वयंभू होते हे सिद्ध करणारे लेख |
|||
* स.म. दिवेकर यांनी संपादित केलेल्या ’शिवचरित्रप्रदीप’ (१९२५) या ग्रंथातील ज.वि. आपटे यांचा ’शिवाजी महाराजांची खरी जन्मतिथी’ हा लेख |
|||
* स.म. दिवेकर यांनी संपादित केलेल्या ’श्री शिवभारत’ (१९२७)या ग्रंथाला ज.वि. आपटे यांनी लिहिलेली ची २०० पानांची प्रदीर्घ प्रस्तावना |
|||
[[वर्ग:इतिहासकार]] |
[[वर्ग:इतिहासकार]] |
२३:१०, ८ जून २०१३ ची आवृत्ती
दत्तात्रय विष्णु आपटे (जन्म : हनगंडी-कर्नाटक, १३ मार्च, १८८१; मृत्यू : पुणे, २७ ऑक्टोबर १९२३) हे सक्रिय राजकारणी, पत्रकार, ज्योतिर्गणिती, चतुरस्र कार्यकर्ते, विविध भाषांचे जाणकार व इतिहास्संशोधक होते.
द.वि. आपटे यांचे शालेय शिक्षण हनगंडी, तेरदाळ व जमखिंडी येथे, उच्च शिक्षण कोल्हापुरातील राजाराम कॉलेजात व पुण्यातील फर्ग्युसम महाविद्यालयात झाले. त्यांना गणितात विशेष रुची होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बाबासाहेब परांजपे याच्या प्रेरणेने यवतमाळ येथील ’विद्यागृह’ नावाच्या राष्ट्रीय शाळेत अध्यापकाची नोकरी केली. त्या गावातून प्रसिद्ध होणाऱ्या ’हरिकिशोर’ या साप्ताहिकाचे ते १९०९पर्यंत संपादक होते. मुंबईच्या ’राष्ट्रमत’चेही ते काही काळ संपादक म्हणून राहिले. १९१५मध्ये ते पुण्यातील ’चित्रमयजगत्’चे संपादक झाले. त्यांचे ’लोकमान्यांचे स्मरण’ हा व इतर अनेक लेख चित्रमयजगतातून प्रसिद्ध झाले.
१९११साली गोव्यात मराठी शाळा काढण्यात पुढाकार घेतला. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनात५ह राजवाडे गोव्यात इतिहास संशोधनासाठी आल्यानंतर द.वि आपटे यांना इतिहास संशोधनात रस वाटू लागला. त्यासाठी त्यांनी पोर्तुगीज, फारसी भाषांचा अभ्यास केला व मोडी लिपीचा सराव केला. १९१५साली त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊन गोवा सोडले, व ते पुण्यात आले.
फाल्गुन वद्य तृतीया हीच कशी खरी शिवाजीची जन्मतिथी आहे, हे त्यांनी गणिताने सिद्ध केले. त्यानंतर अनेक वर्षांनी वा.सी. बेंद्रे यांच्या संशोधनानंतर हीच तिथी महाराष्ट्रात मान्य झाली.
लोकमान्य टिळकांचे ’टिळक पंचांग’ तयार करण्यात द.वि. आपटे यांचा सहभाग होता.
द.वि. आपटे यांची ग्रंथरचना
- इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी (इ.स.१९३१). सहलेखक न.चिं केळकर
- ऐतिहासिक दंतकथा व गोष्टी भाग १ व २ (१९३६, १९४२)
- करणकौस्तुभ (शिवाजीच्या सांगण्यावरून पंचांग शुद्धीवर गणेश दैवज्ञ याने लिहिलेल्या ’करणकौस्तुभ’चे सटीप रूपांतर)
- गोलार्ध पूर्वार्ध व उत्तरार्ध (संपादित, मूळ लेखक भास्कराचार्य)
- ग्रहगणित भाग १ व २ (१९३९, १९४१)
- चंद्रचूडदप्तर -कथा पहिली- गंगोबा तात्याची कारकीर्द (१९२०)
- दत्तोपंत आपटे लेखसंग्रह (१९४५, मृत्युपश्चात)
- दोस्तांची श्रीरंगपट्टणवर मोहीम (१९११)
- बीजगणित (१९३०)
- महाराष्ट्र इतिहास मंजिरी (१९२३)
- महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास (१९४१). सहलेखक रा.वि. ओतुरकर.
- मराठ्यांच्या इतिहासाचे साहित्य (सहलेखक वाकसकर, शेजवलकर व सरदेसाई)
- मुधोळ संस्थानच्या घोरपडे घराण्याचा इतिहास (१९३४)
- ’लीलावती’तील सार्थ वेचे (दुसरी आवृत्ती, १९४१)
- शिवकालीन पत्रसंग्रह भाग १ व २ (१९२९). सहलेखक न.चिं केळकर
- शिवाजी निबंधावली भाग १ व २ (१९२९). सहलेखक न.चिं केळकर
- संशोधकाची छोटी जंत्री (१९२१)
- सुवचनानि (संपादित, १९३३)
द.वि आपटे यांचे गाजलेले लेख
- अनेक घराण्यांच्या कुलवृत्तान्तास जोडलेल्या प्रस्तावना
- टॉयन्बी याच्या ’स्टडी ऑफ हिस्टरी’ या या दोन खंडी ग्रंथाचा परिचय करून देणारा मराठी लेख.
- ’थोरल्या बाजीरावाच्या ध्येयाची मीमांसा’ हा लेख
- दत्तोपंत आपटे लेखसंग्रह या ग्रंथात लिहिलेले इतिहास, राजकारण, समाजकारण, ज्योतिष आदी विषयांवरील लेख.
- माधवराव पेशवे, नाना फडणीस, महादजी शिंदे, शिवाजी आणि बाजीराव यांच्यावर लिहिलेले अनेक लेख
- भास्कराचार्य यांच्या लीलीवतीची अस्सल प्रत मिळवून त्यातील दुर्बोध कल्पनांचे स्पष्टीकरण करणारा लेख
- शंकर बाळकृष्ण दीक्षित ह्यांच्या ज्योतिषविषयक संशोधनावर लिहिलेले व ज्योतिषशास्त्र कसे स्वयंभू होते हे सिद्ध करणारे लेख
- स.म. दिवेकर यांनी संपादित केलेल्या ’शिवचरित्रप्रदीप’ (१९२५) या ग्रंथातील ज.वि. आपटे यांचा ’शिवाजी महाराजांची खरी जन्मतिथी’ हा लेख
- स.म. दिवेकर यांनी संपादित केलेल्या ’श्री शिवभारत’ (१९२७)या ग्रंथाला ज.वि. आपटे यांनी लिहिलेली ची २०० पानांची प्रदीर्घ प्रस्तावना