Jump to content

"श्रीनिवास कशाळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९: ओळ ९:
* आरोग्याचा आरसा
* आरोग्याचा आरसा
* आरोग्य का राजमार्ग (हिंदी) (सहलेखक : डॉ.पुष्कर शिकारखाने व डॉ.अपर्णा ताम्हाणे)
* आरोग्य का राजमार्ग (हिंदी) (सहलेखक : डॉ.पुष्कर शिकारखाने व डॉ.अपर्णा ताम्हाणे)
* कन्सेप्च्युअल स्ट्रेस (इंग्रजी)
* तणावमुक्तीसाठी उपयोगी लेख
* तणावमुक्तीसाठी उपयोगी लेख
* तेजस्वी दृष्टी
* तेजस्वी दृष्टी
* थकवा घालवा
* थकवा घालवा
* नवग्रह स्तोत्रम्‌ (धार्मिक)
* नामस्मरण (बोलके पुस्तक -ऑडियो सीडी))
* नामस्मरण ॲन्ड स्ट्रेस (इंग्रजी)
* निरोगी माता
* निरोगी माता
* प्रॅक्टिकल टोटल स्ट्रेस मॅनेजमेन्ट (इंग्रजी)
* बी सक्सेसफुल इन एक्झॅमिनेशन (इंग्रजी)
* भोवरा (अनुभवकथन. पुस्तकाला डॉ.इंदुमती पारीख यांची प्रस्तावना आहे.)
* भोवरा (अनुभवकथन. पुस्तकाला डॉ.इंदुमती पारीख यांची प्रस्तावना आहे.)
* यशोदय (यशोप्राप्तीसाठी मार्गदर्शन)
* यशोदय (यशोप्राप्तीसाठी मार्गदर्शन)
ओळ १८: ओळ २४:
* वैद्यकीय व्यवसाय व्यवहार आणि ध्येय
* वैद्यकीय व्यवसाय व्यवहार आणि ध्येय
* व्यसनमुक्ती
* व्यसनमुक्ती
* संपूर्ण आरोग्यासाठी नामस्मरण
* संपूर्ण आरोग्यासाठी '''नामस्मरण''' (मराठी, इंग्रजी)
* संपूर्ण तणावमुक्ती आणि समस्यापूर्ती (सहलेखक :डॉ.सुहास म्हेत्रे व डॉ.पुष्कर शिकारखाने)
* संपूर्ण तणावमुक्ती आणि समस्यापूर्ती (सहलेखक :डॉ.सुहास म्हेत्रे व डॉ.पुष्कर शिकारखाने)
* संपूर्ण तणावमुक्तीसाठी हितगुज
* संपूर्ण तणावमुक्तीसाठी हितगुज
ओळ २४: ओळ ३०:
* सर्वंकश वैयक्तिक व सामाजिक कल्याणाचा राजमार्ग
* सर्वंकश वैयक्तिक व सामाजिक कल्याणाचा राजमार्ग
* सहस्रनेत्र (विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे नवे आकलन)
* सहस्रनेत्र (विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे नवे आकलन)
* सुपरलिव्हिंग (इंग्रजी)
* स्माइलिंग सन (इंग्रजी)
* स्वच्छता आरोग्याचा राजमार्ग
* स्वच्छता आरोग्याचा राजमार्ग
* होलिस्टिक मेडिसिन (इंग्रजी)





१९:१२, ३ जून २०१३ ची आवृत्ती

डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर, एम.बी.बी.एस. एम.डी. एफ.आय.सी.जी. एफ.एफ.एफ.बी‍.एम.एस. हे एक वैद्यकीय व्यवसाय करीत असलेले डॉक्टर आहेत. ते तणावमुक्तिशास्त्राचे विशेषज्ञ असून, शरीरशास्त्र या विषयात एम.डी. करणाऱ्यांसाठी अधिकृत मार्गदर्शक आणि त्या विषयाचे परीक्षक आहेत. त्यांचे त्यांचे परळ(मुंबई) येथे के.ई.एम. रुग्णालयाच्या इमारतीत ’तणावमुक्ती केंद्र’ आहे.

डॉक्टर कशाळीकर हे मराठीतील साहित्यिक डॉक्टर आहेत. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके अशी :

डॉ. कशाळीकरांची पुस्तके

  • अंकुर (कवितासंग्रह)
  • ॲक्शन अगेन्स्ट करप्शन (इंग्रजी)
  • आरोग्य स्मरण (सहलेखक :डॉ.सुहास म्हेत्रे व डॉ.पुष्कर शिकारखाने)
  • आरोग्याचा आरसा
  • आरोग्य का राजमार्ग (हिंदी) (सहलेखक : डॉ.पुष्कर शिकारखाने व डॉ.अपर्णा ताम्हाणे)
  • कन्सेप्च्युअल स्ट्रेस (इंग्रजी)
  • तणावमुक्तीसाठी उपयोगी लेख
  • तेजस्वी दृष्टी
  • थकवा घालवा
  • नवग्रह स्तोत्रम्‌ (धार्मिक)
  • नामस्मरण (बोलके पुस्तक -ऑडियो सीडी))
  • नामस्मरण ॲन्ड स्ट्रेस (इंग्रजी)
  • निरोगी माता
  • प्रॅक्टिकल टोटल स्ट्रेस मॅनेजमेन्ट (इंग्रजी)
  • बी सक्सेसफुल इन एक्झॅमिनेशन (इंग्रजी)
  • भोवरा (अनुभवकथन. पुस्तकाला डॉ.इंदुमती पारीख यांची प्रस्तावना आहे.)
  • यशोदय (यशोप्राप्तीसाठी मार्गदर्शन)
  • वृद्ध तरीही समृद्ध
  • वैद्यकीय व्यवसाय व्यवहार आणि ध्येय
  • व्यसनमुक्ती
  • संपूर्ण आरोग्यासाठी नामस्मरण (मराठी, इंग्रजी)
  • संपूर्ण तणावमुक्ती आणि समस्यापूर्ती (सहलेखक :डॉ.सुहास म्हेत्रे व डॉ.पुष्कर शिकारखाने)
  • संपूर्ण तणावमुक्तीसाठी हितगुज
  • सम्यक्‌ वैद्यक
  • सर्वंकश वैयक्तिक व सामाजिक कल्याणाचा राजमार्ग
  • सहस्रनेत्र (विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे नवे आकलन)
  • सुपरलिव्हिंग (इंग्रजी)
  • स्माइलिंग सन (इंग्रजी)
  • स्वच्छता आरोग्याचा राजमार्ग
  • होलिस्टिक मेडिसिन (इंग्रजी)