Jump to content

"विद्याधर गंगाधर पुंडलिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: पाककृती ?बंधूप्रकल्प विकिबुक्सवर स्थानांतरीत करा
(चर्चा | योगदान)
ओळ २०: ओळ २०:
* श्रद्धा
* श्रद्धा
*[[सती (विद्याधर पुंडलिक)|सती]] ([[विनायक दामोदर सावरकर|वि.दा.सावरकरांच्या]] व्यक्तिगत जीवनावर आधारित कादंबरी)
*[[सती (विद्याधर पुंडलिक)|सती]] ([[विनायक दामोदर सावरकर|वि.दा.सावरकरांच्या]] व्यक्तिगत जीवनावर आधारित कादंबरी)

==विद्याधर पुंडलिकांची सती==
विद्याधर पुंडलिकांची ’सती’ ही दीर्घकथा सत्यकथेच्या १९७४ सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. स्वातंत्र्यवीर [[विनायक दामोदर सावरकर]] यांच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित त्यांच्या या कथेवरून मोठे वादळ उठले होते. पुंडलिकांच्या तोंडाला काळे फासण्यापर्यंत सावरकरभक्तांची मजल गेली होती. विचित्र योगायोग म्हणजे, स्वत: पुंडलिक सावरकरांचे चाहते व हिंदुत्ववादी प्रकृतीचे होते. पण या हल्ल्यामुळे ते डगमगले नाहीत. त्यामुळे सत्यकथेचे संपादक श्री.पु.भागवत आणि पुंडलिक यांना कोर्टातही खेटे मारावे लागले. पण दोघांनीही तडजोडवादी भूमिका घेतली नाही.

००:०८, १ मे २०१३ ची आवृत्ती

मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी.

आयुष्य

पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दु:ख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या.

विद्याधर पुंडलिक यांनी लिहिलेली पुस्तके

  • आवडलेली माणसे (आवडलेल्या दाहा माणसांचे व्यक्तिचित्रण)
  • कुणीकडून कुणीकडे
  • चार्वाक
  • तिरंदाजी
  • देवचाफा (कथासंग्रह)
  • धर्माचे समाजशास्त्र
  • पोपटी चौकट (कथासंग्रह)
  • फॅन्टासिया
  • बहर (विद्याधर पुंडलिकांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेले काही साहित्य - ७ कथा, १ एकांकिका "चक्र", १ नाटक आणि २ व्यक्तिचित्रे).
  • मरणगंध
  • माता द्रौपदी (रंगभूमीवर प्रयोग झालेले नाटक)
  • माळ (कथासंग्रह)
  • शाश्वताचे रंग
  • श्रद्धा
  • सती (वि.दा.सावरकरांच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित कादंबरी)

विद्याधर पुंडलिकांची सती

विद्याधर पुंडलिकांची ’सती’ ही दीर्घकथा सत्यकथेच्या १९७४ सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित त्यांच्या या कथेवरून मोठे वादळ उठले होते. पुंडलिकांच्या तोंडाला काळे फासण्यापर्यंत सावरकरभक्तांची मजल गेली होती. विचित्र योगायोग म्हणजे, स्वत: पुंडलिक सावरकरांचे चाहते व हिंदुत्ववादी प्रकृतीचे होते. पण या हल्ल्यामुळे ते डगमगले नाहीत. त्यामुळे सत्यकथेचे संपादक श्री.पु.भागवत आणि पुंडलिक यांना कोर्टातही खेटे मारावे लागले. पण दोघांनीही तडजोडवादी भूमिका घेतली नाही.