"विद्याधर गंगाधर पुंडलिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary खूणपताका: पाककृती ?बंधूप्रकल्प विकिबुक्सवर स्थानांतरीत करा |
||
ओळ १: | ओळ १: | ||
मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला. |
मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी. |
||
==आयुष्य== |
|||
पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दु:ख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. |
|||
==विद्याधर पुंडलिक यांनी लिहिलेली पुस्तके== |
==विद्याधर पुंडलिक यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
ओळ ५: | ओळ ८: | ||
* कुणीकडून कुणीकडे |
* कुणीकडून कुणीकडे |
||
* चार्वाक |
* चार्वाक |
||
* तिरंदाजी |
|||
* देवचाफा (कथासंग्रह) |
* देवचाफा (कथासंग्रह) |
||
* धर्माचे समाजशास्त्र |
|||
* पोपटी चौकट (कथासंग्रह) |
* पोपटी चौकट (कथासंग्रह) |
||
* फॅन्टासिया |
|||
* बहर (विद्याधर पुंडलिकांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेले काही साहित्य - ७ कथा, १ एकांकिका "चक्र", १ नाटक आणि २ व्यक्तिचित्रे). |
* बहर (विद्याधर पुंडलिकांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेले काही साहित्य - ७ कथा, १ एकांकिका "चक्र", १ नाटक आणि २ व्यक्तिचित्रे). |
||
* मरणगंध |
* मरणगंध |
||
* माता द्रौपदी (रंगभूमीवर प्रयोग झालेले नाटक) |
* माता द्रौपदी (रंगभूमीवर प्रयोग झालेले नाटक) |
||
* माळ (कथासंग्रह) |
* माळ (कथासंग्रह) |
||
* शाश्वताचे रंग |
|||
* श्रद्धा |
* श्रद्धा |
||
*[[सती (विद्याधर पुंडलिक)|सती]] ([[विनायक दामोदर सावरकर|वि.दा.सावरकरांच्या]] व्यक्तिगत जीवनावर आधारित कादंबरी) |
*[[सती (विद्याधर पुंडलिक)|सती]] ([[विनायक दामोदर सावरकर|वि.दा.सावरकरांच्या]] व्यक्तिगत जीवनावर आधारित कादंबरी) |
२३:५९, ३० एप्रिल २०१३ ची आवृत्ती
मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी.
आयुष्य
पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दु:ख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या.
विद्याधर पुंडलिक यांनी लिहिलेली पुस्तके
- आवडलेली माणसे (आवडलेल्या दाहा माणसांचे व्यक्तिचित्रण)
- कुणीकडून कुणीकडे
- चार्वाक
- तिरंदाजी
- देवचाफा (कथासंग्रह)
- धर्माचे समाजशास्त्र
- पोपटी चौकट (कथासंग्रह)
- फॅन्टासिया
- बहर (विद्याधर पुंडलिकांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेले काही साहित्य - ७ कथा, १ एकांकिका "चक्र", १ नाटक आणि २ व्यक्तिचित्रे).
- मरणगंध
- माता द्रौपदी (रंगभूमीवर प्रयोग झालेले नाटक)
- माळ (कथासंग्रह)
- शाश्वताचे रंग
- श्रद्धा
- सती (वि.दा.सावरकरांच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित कादंबरी)