Jump to content

"प्राण (अभिनेता)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|प्राण)}}
{{गल्लत|प्राण}}




ओळ ३३: ओळ ३३:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}

'''प्राण क्रिशन सिकंद''' हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. ते २०१३ सालच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी आहेत.

'''प्राण क्रिशन सिकंद''' हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी भारतीय चित्रपटसुष्टीत ७०हून अधिक वर्षे घालवून ४००हून अधिक चित्रपटांत अभिनय केला आहे. खलनायक म्हणून त्यांच्या भूमिका गाजल्या असल्या तरी त्यांनी इतरही प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश [[नूरजहान]] हिच्याबरोबर खानदान या चित्रपटात इ.स. १९४२ साली केलेल्या नायकाच्या भूमिकेपासून झाला. प्राण यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोरमध्ये तयार झालेल्या १७ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

==प्राण यांचा अभिनय असलेले चित्रपट==
==अ ते औ==
* ॲन इव्हिनिंग इन पॅरिस (?)
* अपराधी (?)
* अफसाना (?)
* अमर अकबर अँथनी (१९७७)
* आझाद (१९५५)
* आदमी (?)
* आह (१९५३)
* उपकार (१९६७)
==क ते घ==
* कर्ज (?)
* कश्मीर की कली (१९६४)
* खजांची (?)
* खानदान (१९४२)
* गुमनाम (१९६५)
* गृहस्थी (?)
==च ते झ==
* चोरीचोरी (१९५६)
* चौधरी (?)
* छलिया (१९६०)
* जंगल में मंगल (?)
* जंजीर (१९७३)
* जब प्यार किसीसे होता है (?)
* जॉनी मेरा नाम (१९७०)
* जिद्दी (१९४८)
* जिस देश में गंगा बहती हैं (?)
==ट ते ढ==
==त ते न==
* दिल दिया दर्द लिया (?)
* दिल ही तोहै (?)
* देवदास (१९५५)
* नसीब (?)
==प ते म==
* पत्थर के सनम (१९६७)
* पिलपिली साहेब (?)
* बडी बहू (१९५४)
* बरसात की एक रात (१९४८)
* बॉबी (१९७३)
* ब्रह्मचारी (?)
* मधुमती (१९५८)
* मुनीमजी (१९५५)
==य ते ज्ञ==
* यमला जट (पंजाबी -१९४५)
* राजा और राणा (१९८४)
* राम और श्याम (१९६७)
* हलाकू (१९५६)
* हाफ टिकीट (१९६०)

==प्राण यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट==

* आ अब लौट चले




==पुरस्कार==
* '''प्राण''' हे २०१३ सालच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या [[दादासाहेब फाळके]] पुरस्काराचे मानकरी आहेत.






१९:१२, १५ एप्रिल २०१३ ची आवृत्ती


प्राण क्रिशन सिकंद
चित्र:प्राण क्रिशन सिकंद.jpg
जन्म प्राण क्रिशन सिकंद
१२ फेब्रुवारी १९२०
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख चित्रपट जिस देश मे गंगा बहती है, उपकार, जंजीर
वडील केवल
आई रामेश्वरी
पत्नी शुक्ला
अपत्ये अरविंद, सुनील, पिंकी
अधिकृत संकेतस्थळ http://www.pransikand.com/


प्राण क्रिशन सिकंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी भारतीय चित्रपटसुष्टीत ७०हून अधिक वर्षे घालवून ४००हून अधिक चित्रपटांत अभिनय केला आहे. खलनायक म्हणून त्यांच्या भूमिका गाजल्या असल्या तरी त्यांनी इतरही प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश नूरजहान हिच्याबरोबर खानदान या चित्रपटात इ.स. १९४२ साली केलेल्या नायकाच्या भूमिकेपासून झाला. प्राण यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोरमध्ये तयार झालेल्या १७ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

प्राण यांचा अभिनय असलेले चित्रपट

अ ते औ

  • ॲन इव्हिनिंग इन पॅरिस (?)
  • अपराधी (?)
  • अफसाना (?)
  • अमर अकबर अँथनी (१९७७)
  • आझाद (१९५५)
  • आदमी (?)
  • आह (१९५३)
  • उपकार (१९६७)

क ते घ

  • कर्ज (?)
  • कश्मीर की कली (१९६४)
  • खजांची (?)
  • खानदान (१९४२)
  • गुमनाम (१९६५)
  • गृहस्थी (?)

च ते झ

  • चोरीचोरी (१९५६)
  • चौधरी (?)
  • छलिया (१९६०)
  • जंगल में मंगल (?)
  • जंजीर (१९७३)
  • जब प्यार किसीसे होता है (?)
  • जॉनी मेरा नाम (१९७०)
  • जिद्दी (१९४८)
  • जिस देश में गंगा बहती हैं (?)

ट ते ढ

त ते न

  • दिल दिया दर्द लिया (?)
  • दिल ही तोहै (?)
  • देवदास (१९५५)
  • नसीब (?)

प ते म

  • पत्थर के सनम (१९६७)
  • पिलपिली साहेब (?)
  • बडी बहू (१९५४)
  • बरसात की एक रात (१९४८)
  • बॉबी (१९७३)
  • ब्रह्मचारी (?)
  • मधुमती (१९५८)
  • मुनीमजी (१९५५)

य ते ज्ञ

  • यमला जट (पंजाबी -१९४५)
  • राजा और राणा (१९८४)
  • राम और श्याम (१९६७)
  • हलाकू (१९५६)
  • हाफ टिकीट (१९६०)

प्राण यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट

  • आ अब लौट चले



पुरस्कार

  • प्राण हे २०१३ सालच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी आहेत.