Jump to content

"अखिल भारतीय कुणबी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अखिल भारतीय कुणबी साहित्य व संस्कृती संवर्धन नावाची संस्था '''कुण...
(काही फरक नाही)

२२:५६, ८ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

अखिल भारतीय कुणबी साहित्य व संस्कृती संवर्धन नावाची संस्था कुणबी साहित्य संमेलन भरवते.

  • १ले कुणबी साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातील नायगाव येथे २०१० साली भरले होते.
  • २रे संमेलन पुणे शहरात २५-२६ नोव्हेंबर २०११ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष इतिहास अभ्यासक मा.म. देशमुख होते.
  • ३रे कुणबी साहित्य संमेलन पुणे जिल्ह्यातील देहू येथे १-२ डिसेंबर २०१२ या काळात झाले.


पहा : साहित्य संमेलने